विधिसंघर्षग्रस्त बालकांना अनेक मानसिक समस्यांचा सामना करावा लागतो. आयुष्यात घडलेल्या घटनांची आठवण वारंवार त्यांच्या मनात घोळत असते व त्यातून नैराश्य, मानसिक अस्वस्थता निर्माण होण्याची शक्यता असते. अशावेळी त्यांना कोणत्यातरी कामात गुंतवून त्यांच्या मन ...
योजना कामगारांमध्ये मोडणाऱ्या आशा, अंगणवाडी कर्मचारी, शालेय पोषण आहार कर्मचारी, पाणलोट कर्मचारी आदींच्या देशव्यापी संपाला आजपासून सुरुवात झाली. नागपूर जिल्ह्यातील १३ तालुक्यांमध्ये शुक्रवारी आंदोलन करण्यात आले. ...
कोरोना महामारीच्या प्रकोपामुळे लागलेल्या लॉकडाऊनमध्ये बहुतेकांचे व्यवसाय प्रभावित झाले. यातून टॅक्सीचालकही सुटलेले नाहीत. गेल्या साडेचार महिन्यांपासून त्यांचा व्यवसाय ठप्प असल्याने त्यांच्यावर अत्यंत हलाखीची परिस्थिती ओढवली आहे. ...
धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वर्दळीच्या मार्गावर असलेल्या शनिमंदिरामधील दानपेटीवर हक्क सांगण्यावरून नातेवाईकांचे दोन गट समोरासमोर आले. यातील एका गटाने मंदिराच्या चॅनल गेटचे कुलूप तोडून आत प्रवेश केल्यामुळे काही काळ वातावरण गरम झाले होते. ...
कोरोनाचे ओढवलेले संकट दिवसेंदिवस आणखीच गडद होत चालले आहे. जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांसोबतच मृतांच्या आकड्यात सातत्याने वाढ होत आहे. धक्कादायक म्हणजे, शुक्रवारी ४० रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ असून मृतांची संख्या २६९ वर पोह ...
मनपा आयुक्त यांनी पाणी कर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. महापौर संदीप जोशी यांनी मात्र आयुक्तांच्या निर्णयाला विरोध दर्शविला आहे. नागरिक अगोदरच कोरोना संसर्ग आणि लॉकडाऊनमुळे संकटात सापडले आहेत. अशा परिस्थितीत पाणी कर वाढवून त्यांच्यावर अतिरिक्त भार टाक ...