पाच वर्षापूर्वी अटल मिशन फॉर रिजुवनेशन अॅण्ड अर्बन ट्रान्सफॉर्र्मेशन (अमृत) प्रकल्पाअंतर्गत नागपूरसाठी केंद्र सरकारने २२६ कोटी रुपये मंजूर केले होते. त्याअनुषंगावे शहराच्या आऊटर वस्त्यांमध्ये जलकुंभ बनविण्याची आणि पाईपलाईन टाकण्याचे काम होणे गरजेचे ...
एअर बबल करारानुसार दोहा ते नागपूर ही नियोजित फ्लाईट सेवा संचालित केली जाणार होती. ठरल्यानुसार मंगळवारी सायंकाळी ६ वाजता कतारवरून चार्टर फ्लाईट प्रवासी घेऊन येणार होती. मात्र आता ती रद्द करण्यात आली आहे. सध्या दोहा ते नागपूरसाठी येणाऱ्या अशा सर्व फ्ला ...
जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची स्वतंत्र ओळख दिसून यावी, या उद्देशाने यंदाच्या सत्रापासून जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांचा गणवेश एकसारखा ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. ...
प्राध्यापक पती आणि डॉक्टर पत्नीसह त्यांच्या दोन मुलांचे मृतदेह संशयास्पद अवस्थेत त्यांच्या घरात आढळले. कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी (दि. १८) दुपारी १.३० च्या सुमारास ही घटना उघडकीस आल्याने सर्वत्र प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शैक्षणिक सत्राला सुरुवात झाली असून ‘ऑनलाईन’ वर्गांना सुरुवातदेखील झाली आहे. मात्र अद्यापही अगोदरच्या सत्रांचे निकाल जाहीर झालेले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. ...
कोरोना संसर्गाचा वेग कमालीचा वाढल्याने ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली. मागील १८ दिवसात तब्बल १०२४५ रुग्ण पॉझिटिव्ह आले. मंगळवारी यात १०२४ नव्या रुग्णांची भर पडली. रुग्णांची एकूण संख्या १५६३७ वर पोहचली. ...
नकळत किती लोकांना कोरोना होऊन गेला होता, याची माहिती घेण्यासाठी नागपूर जिल्ह्यात अॅन्टीबॉडीज चाचणी म्हणजे ‘सिरो सर्वेक्षण’ला सुरुवात झाली, परंतु किटअभावी ही चाचणीच ठप्प पडली. साधारण २४०० लोकांची चाचणी होणार होती. ...
फेसबुक वादावर बोलताना गडकरी म्हणाले, राहुल गांधी हे देशाचे एक जबाबदार नेते आहेत. त्यांनी कोणत्याही रिपोर्टच्या हवाल्याने कुठलेही भाष्य करणे योग्य नाही. त्यांनी स्वतःच रिसर्च करायला हवा आणि यानंतरच त्यांनी सर्वांसमोर भाष्य करायला हवे. ...