लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
राहुल गांधींनीच अध्यक्ष व्हावं, त्यांनी सांगितलं तर महाराष्ट्रातील सत्तेतून बाहेरही पडू; राज्यातील काँग्रेस नेत्याची 'मन की बात' - Marathi News | Congress leader Vijay Vadettiwar has said that Rahul Gandhi should accept the post of party president | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :राहुल गांधींनीच अध्यक्ष व्हावं, त्यांनी सांगितलं तर महाराष्ट्रातील सत्तेतून बाहेरही पडू; राज्यातील काँग्रेस नेत्याची 'मन की बात'

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याकडे पुन्हा काँग्रेसचे अध्यक्षपद देण्यात यावे अशी मागणी काँग्रेसच्या काही नेत्यांकडून करण्यात येत आहे. ...

धक्कादायक; मंगळसुत्रासाठी नऊ महिन्यांच्या बाळाचा गळा आवळून केला खून - Marathi News | A nine-month-old baby was strangled to death for Mangalsutra | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :धक्कादायक; मंगळसुत्रासाठी नऊ महिन्यांच्या बाळाचा गळा आवळून केला खून

वांगरवाडीतील घटना; बाळाच्या आईचे हातपाय बांधून दागिने चोरले ...

बाबाभाईसारख्यांमुळेच माणूसकीवरचा विश्वास अढळ, IPS अधिकाऱ्यांनं केलं कौतुक - Marathi News | bababhai pathan keeps hindu-muslim brotherhood, IPS officer appreciate on twitter | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :बाबाभाईसारख्यांमुळेच माणूसकीवरचा विश्वास अढळ, IPS अधिकाऱ्यांनं केलं कौतुक

२२ प्रवासी मिळाल्यास एसटी पाठवणार स्पेशल बसेस - Marathi News | Special buses will send ST if 22 passengers are found | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :२२ प्रवासी मिळाल्यास एसटी पाठवणार स्पेशल बसेस

२२ प्रवासी आल्यास लांब पल्ल्याच्या बसेस सोडण्याचा निर्णय एसटीने घेतला आहे. ...

पोलिसांची कार्यतत्परता अन् माणूसकी, प्रवाशाला शोधून परत केले 11 हजार - Marathi News | Appreciating the humanitarian work of the police, they searched for the passenger and returned Rs 11,000 in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलिसांची कार्यतत्परता अन् माणूसकी, प्रवाशाला शोधून परत केले 11 हजार

खेड तालुक्याच्या हद्दीत पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्गावर आळेफाटा पोलिसांकडून जलद गती प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्यात येत होती. ...

कोरोना चाचणीकरिता सूट मिळाल्याबद्दल नागपुरातील व्यापाऱ्यांमध्ये उत्साह - Marathi News | Enthusiasm among traders in Nagpur for getting discount for Corona test | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोरोना चाचणीकरिता सूट मिळाल्याबद्दल नागपुरातील व्यापाऱ्यांमध्ये उत्साह

ज्यांच्यात कोरोनाची लक्षणे दिसतील त्यांनाच कोरोना चाचणी बंधनकारक असल्याचा नवीन आदेश राज्य शासनाने जारी केला आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये उत्साह आणि आनंदाचे वातावरण आहे. ...

कोरोनारूपी संकटाचा नाश करून सर्वांचं मंगल करावं, शरद पवारांचं गणरायाला साकडं - Marathi News | ncp sharad pawar pray lord ganesha to destroy the corona crisis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोरोनारूपी संकटाचा नाश करून सर्वांचं मंगल करावं, शरद पवारांचं गणरायाला साकडं

Ganesh Chaturthi : राजकीय नेत्यांच्या घरीही बाप्पा विराजमान झाले आहेत. गणेश चतुर्थीच्या दिवशी सर्वच नेत्यांनी बाप्पाची पूजा केली आणि कोरोनाचे संकट दूर व्हावं अशी प्रार्थना केली आहे.  ...

नागपुरात भरती झाल्यानंतर २४ तासामध्ये मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण ६० टक्के - Marathi News | In Nagpur, 60 per cent of deaths occur within 24 hours of recruitment | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात भरती झाल्यानंतर २४ तासामध्ये मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण ६० टक्के

नागपूर शहरात दररोज एक हजाराच्या आसपास कोविड रुग्ण आढळून येत असून ३० ते ४० लोकांचा मृत्यू होत आहे. ...

बापरे! नागपुरात १६६ दिवसात २० हजार पार - Marathi News | My God! 20,000 corona positives in 166 days in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बापरे! नागपुरात १६६ दिवसात २० हजार पार

नागपूर जिल्ह्यात १६६ दिवसात कोरोना संक्रमितांच्या आकड्याने २० हजाराचा आकडा पार केला आहे. ...