लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
शनिवार, रविवारची संचारबंदी कायमस्वरूपी रद्द - Marathi News | Saturday, Sunday curfew permanently revoked | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शनिवार, रविवारची संचारबंदी कायमस्वरूपी रद्द

जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ लागू करण्यात आला तसेच साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ देखील कोरोना प्रतिबंधतत्मक उपाययोजनांसाठी लागू करण्यात आला. कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपायोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी फौजदारी प्रकिया १९७३ चे कलम ...

कोंबडीच्या बेंदव्याला अजगराचा विळखा - Marathi News | Drag the dragon to the chicken bendwa | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :कोंबडीच्या बेंदव्याला अजगराचा विळखा

आकाश व त्यांचे बंधू अक्षय थेरे मंगळवारी सकाळी शेतात गेले. त्यांचा कुक्कटपालाचा व्यवसाय आहे. त्यांनी शेतातील गोठ्यात कोंबड्यांचे बेंदवे ठेवले आहेत. यातील एक कोंबडी अंड्यावर उबवायला बसली होती. त्यामुळे तिची व्यवस्था दुसरीकडे उंचावर करण्यात आली होती. त् ...

मुसळधार पावसामुळे घरांचे नुकसान - Marathi News | Damage to houses due to torrential rains | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :मुसळधार पावसामुळे घरांचे नुकसान

सत्यवान सरवरे हे येथील वार्ड एकमध्ये कुडाच्या घरात राहतात. त्यांची आर्थिक स्थिती यथातथाच आहे. सावरगाव परिसरात मागील काही दिवसांपासून पावसाची झळ सुरू आहे. दरम्यान, मुसळधार पाऊस पडल्याने यांच्या कुडाचे घर कोसळले. सावरगाव व परिसरातील काही घरांचे नुकसान ...

चंद्रपुरातून इतर जिल्ह्यात धावणार लालपरी - Marathi News | Lalpari will run from Chandrapur to other districts | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपुरातून इतर जिल्ह्यात धावणार लालपरी

‘प्रवाशाच्या सेवे’साठी हे ब्रिद घेवून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळांची बस धावते. मात्र कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव झाल्याने २४ मार्चपासून बससेवा बंद होती. बससेवा बंद झाल्यामुळे महामंडळाला आर्थिक फटका बसत असल्याने मंडळाने बसमधून मालवाहतूक सुर ...

गावांना पुरविणार ‘पल्स ऑक्झिमीटर’ - Marathi News | 'Pulse oximeter' to be provided to villages | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :गावांना पुरविणार ‘पल्स ऑक्झिमीटर’

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष व जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे यांनी पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर दररोज आढावा बैठका आयोजित करून कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचा आढावा घेत आहेत. कोविड १९ चा संसर्ग होवू नये, यासाठी स्कॅब चाचण्यांची संख्या वाढव ...

राज्यमार्ग बनतोय कर्दनकाळ - Marathi News | State highway becoming a dangerous | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :राज्यमार्ग बनतोय कर्दनकाळ

रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची मागणी शिवसेना उपजिल्हा प्रमुख व माजी पंचायत समिती सदस्य शेखर कोतपल्लीवार यांनी केली आहे. नागपूर सिवनी महामार्गाचे रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू असल्यामुळे सदर मार्गावरील वाहतूक तुमसर बावनथडी कटंगी (राज्य मार्ग क्र.३५६) कडे ...

कृषी सिंचन योजनेतून सिंचन संचाची मोफत दुरुस्ती - Marathi News | Free repair of irrigation system from Krishi Sinchan Yojana | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :कृषी सिंचन योजनेतून सिंचन संचाची मोफत दुरुस्ती

केंद्र व राज्य शासनाने ठिंबक सिंचन योजना राबविण्यासंदर्भात काही मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. त्याअंतर्गत सूक्ष्म सिंचन संच उत्पादक व संबंधित कंपनीचे पुरवठादार विक्री करीत असलेल्या प्रत्येक जिल्ह्यात विक्रीपश्चात सेवा शेतकऱ्यांना देण्यासाठी केंद्र उघ ...

दोन महिन्यांमध्ये दोन सिमेंट बंधारे फुटले - Marathi News | Two cement dams burst in two months | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :दोन महिन्यांमध्ये दोन सिमेंट बंधारे फुटले

सदर काम लाखांदूर तालुक्यातील परसोडी-नाग-आथली या ओढ्यावर शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेतून करण्यात आले. या दुरुस्ती कामासाठी शासनाने प्रत्यकी सुमारे १२ लक्ष १८ हजार ४६१ रूपयांचा निधी मंजुर केला. मात्र सदर दुरुस्ती कामात अभियंता व कंत्राटदाराने संगनमतान ...

नागपूरसाठी दर तासाला एसटी बस - Marathi News | ST bus per hour to Nagpur | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :नागपूरसाठी दर तासाला एसटी बस

कोरोना संसर्गामुळे २२ मार्चपासून राज्य परिवहन महामंडळाची बससेवा बंद करण्यात आली होती. दरम्यान २२ मे पासून जिल्हांतर्गत बससेवा सुरु करण्यात आली होती. पवनी, साकोली आणि तुमसरसाठी दर तासाने एक बस सोडण्यात येत होती. मात्र जिल्हाबाहेर जाण्यासाठी सर्वसामान् ...