प्राप्त माहितीनुसार, अल्ताफ मोहम्मद चांद खान (३५), निसार खान सुभान खान (४०, दोन्ही रा. प्रतापपुरा, राजस्थान) हे आरोपी आरजे १४ जीएच ४४६२ क्रमांकाच्या कंटेनरमधून गोवंशाची तस्करी करीत असल्याची माहिती मिळाली. यामधून ३१ बैल निर्दयतेने कोंबून कत्तलीसाठी अम ...
पूर्ण क्षमतेने प्रवासी वाहतूक करणाऱ्या राज्य परिवहन महामंडळ अगोदरच तोट्यात चालले आहे. अशातच आता कोरोनामुळे ५५ ऐवजी २२ प्रवासी घेऊन वाहतूक करावी लागत आहे. यात महामंडळाचा खर्च वसूूल होणे कठीण होऊन बसले आहे. अशा स्थितीत आंतरजिल्हा वाहतूक सुरू करण्याचे आ ...
आंदोलनाची माहिती मिळताच गाडगेनगर व नांदगावपेठ पोलिसांचा ताफा घटनास्थळावर दाखल झाला. त्यांनी समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, लोकवस्तीत कोविड सेंटरची उभारणी करू नये, अशी जोरदार मागणी महिला वर्गाने केली. परिसरात अनेक शाळा, महाविद्यालये आहेत. त्यामु ...
जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ लागू करण्यात आला तसेच साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ देखील कोरोना प्रतिबंधतत्मक उपाययोजनांसाठी लागू करण्यात आला. कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपायोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी फौजदारी प्रकिया १९७३ चे कलम ...
आकाश व त्यांचे बंधू अक्षय थेरे मंगळवारी सकाळी शेतात गेले. त्यांचा कुक्कटपालाचा व्यवसाय आहे. त्यांनी शेतातील गोठ्यात कोंबड्यांचे बेंदवे ठेवले आहेत. यातील एक कोंबडी अंड्यावर उबवायला बसली होती. त्यामुळे तिची व्यवस्था दुसरीकडे उंचावर करण्यात आली होती. त् ...
सत्यवान सरवरे हे येथील वार्ड एकमध्ये कुडाच्या घरात राहतात. त्यांची आर्थिक स्थिती यथातथाच आहे. सावरगाव परिसरात मागील काही दिवसांपासून पावसाची झळ सुरू आहे. दरम्यान, मुसळधार पाऊस पडल्याने यांच्या कुडाचे घर कोसळले. सावरगाव व परिसरातील काही घरांचे नुकसान ...
‘प्रवाशाच्या सेवे’साठी हे ब्रिद घेवून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळांची बस धावते. मात्र कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव झाल्याने २४ मार्चपासून बससेवा बंद होती. बससेवा बंद झाल्यामुळे महामंडळाला आर्थिक फटका बसत असल्याने मंडळाने बसमधून मालवाहतूक सुर ...
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष व जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे यांनी पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर दररोज आढावा बैठका आयोजित करून कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचा आढावा घेत आहेत. कोविड १९ चा संसर्ग होवू नये, यासाठी स्कॅब चाचण्यांची संख्या वाढव ...