लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
‘आम्हीच ग्रेट’ च्या श्रेयवादात गाडेला मिळाले ६० तासांचे अभय; नाहीतर यापूर्वीच झाला असता गजाआड - Marathi News | dattatray gade got 60 hours of credit in the credits of We are great Otherwise it would have happened earlier | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘आम्हीच ग्रेट’ च्या श्रेयवादात गाडेला मिळाले ६० तासांचे अभय; नाहीतर यापूर्वीच झाला असता गजाआड

गावकऱ्यांनी पकडले असतानाही पुणे पोलीस स्वत: शाबासकीची पाठ थोपटत असल्याने त्यांच्या शोधमोहिमेवरच आता प्रश्न निर्माण झाला आहे ...

दोघांच्या सहमतीने शारीरिक संबंध; आरोपीच्या वकिलांचा धक्कादायक दावा, १२ मार्चपर्यंत पोलीस कोठडी - Marathi News | swargate Accused lawyer shocking claim police custody till March 12 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दोघांच्या सहमतीने शारीरिक संबंध; आरोपीच्या वकिलांचा धक्कादायक दावा, १२ मार्चपर्यंत पोलीस कोठडी

घटनेनंतर बसमधून दोघे व्यवस्थित बाहेर आले, नंतर आरोपी निघून गेला तर मुलगी दुसऱ्या बसच्या दिशेने गेली, हे सिसिटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले आहे ...

कर्ज काढून बांधलेली १ कोटी ८० लाखांची बोट समुद्रात जळून खाक, किनाऱ्यावर आणेपर्यंत उरला सांगाडा - Marathi News | Fishing boat catches fire in the sea near Alibaug Boat burnt to ashes | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :कर्ज काढून बांधलेली १ कोटी ८० लाखांची बोट समुद्रात जळून खाक, किनाऱ्यावर आणेपर्यंत उरला सांगाडा

शुक्रवारी पहाटे अलिबाग लगतच्या अरबी समुद्रात मच्छिमार बोटीला आग लागल्याची घटना घडली. या घटनेत ही बोट पूर्णतः भस्मसात झाली. या बोटीवर १८ खलाशी होते. ...

राज्याच्या सहकार विभागात आदिवासींची १८० पदे रिक्त! - Marathi News | 180 vacancies of tribals in the cooperative department of the state! | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राज्याच्या सहकार विभागात आदिवासींची १८० पदे रिक्त!

Amravati : शासनाचे विशेष पदभरतीकडे दुर्लक्ष, ट्रायबल फोरम आक्रमक ...

"मतदारयादी घोटाळ्याविरोधात कांग्रेस राज्यव्यापी अभियान राबवणार’’, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा - Marathi News | "Congress will conduct a statewide campaign against voter list scam", announced Harsh Vardhan Sapkal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''मतदारयादी घोटाळ्याविरोधात कांग्रेस राज्यव्यापी अभियान राबवणार’’

Congress News: विधानसभेत मतांची चोरी करून आलेले भाजपा युतीचे हे फिक्सिंग सरकार आहे. मतदारयाद्यांच्या घोटाळ्याची माहिती देण्यासाठी काँग्रेस पक्ष जनजागृती अभियान करणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली आहे. ...

एसटीच्या ताफ्यात नव्या लालपरी बसेस सहभागी; प्रवाशांची होणार सोय - Marathi News | New Lalpari buses join the fleet of ST | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एसटीच्या ताफ्यात नव्या लालपरी बसेस सहभागी; प्रवाशांची होणार सोय

Nagpur : नागपूर, बुलढाणा आणि वाशिमला मिळाल्या नव्या बसेस ...

शाळकरी मुलांच्या हाती ई-सिगारेट येतेच कशी? - Marathi News | How do e-cigarettes come into the hands of school children? | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शाळकरी मुलांच्या हाती ई-सिगारेट येतेच कशी?

प्रशासनाला केव्हा येणार जाग : फॅशन साहित्याच्या दुकानातून विक्री ...

पाश्चात्य प्रभावाच्या इतिहासकारांनी भारतीय ज्ञान परंपरा कलुशित केली - Marathi News | Historians of western influence corrupted the Indian knowledge tradition | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पाश्चात्य प्रभावाच्या इतिहासकारांनी भारतीय ज्ञान परंपरा कलुशित केली

जेएनयुच्या कुलगुरू शांतीश्री पंडित : व्हीएनआयटीमध्ये ‘भारतीय ज्ञान प्रणाली’वर परिषद सुरू ...

गव्हाचे भाव वाढणार की घटणार? वर्षभराचा गहू आताच भरून ठेवणे योग्य ठरेल का? - Marathi News | Will the price of wheat increase or decrease? Would it be appropriate to store the year's wheat now? | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :गव्हाचे भाव वाढणार की घटणार? वर्षभराचा गहू आताच भरून ठेवणे योग्य ठरेल का?

Wardha : यावर्षी रब्बी हंगामातील नव्या गव्हाची बाजारात आवक सुरू झाली आहे ...