लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
प्रतिरूप मतमोजणीला स्थगिती;विधानसभा मतमोजणीवर हरकत घेतलेल्या ८ जिल्ह्यांतील ११ मतदारसंघांचा समावेश - Marathi News | Postponement of duplicate vote counting; 11 constituencies from 8 districts that objected to the assembly vote counting are included | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रतिरूप मतमोजणीला स्थगिती;विधानसभा मतमोजणीवर हरकत घेतलेल्या ८ जिल्ह्यांतील ११ मतदारसंघांचा समावेश

राज्यातील शिल्लक राहिलेल्या प्रतिरूप मतमोजणीवर स्थगिती दिली आहे. ...

सत्ताधारी असोत किंवा विरोधक,महात्मा गांधी यांचे नाव घेतल्याशिवाय त्यांना दुसरा पर्याय नाही - Marathi News | Chairman of Gandhi Memorial Fund Dr Kumar Saptarshi Whether in power or opposition, they have no other option but to mention the name of Mahatma Gandhi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सत्ताधारी असोत किंवा विरोधक,महात्मा गांधी यांचे नाव घेतल्याशिवाय त्यांना दुसरा पर्याय नाही

डॉ. कुमार सप्तर्षी : गांधी विचारांची आजच खरी गरज ...

तात्पुरते घेतले ते मागतात कायम नोकरी; मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना आली राज्य सरकारच्या अंगलट - Marathi News | Those hired temporarily are demanding permanent jobs; Chief Minister's Youth Training Scheme has come under attack from the state government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तात्पुरते घेतले ते मागतात कायम नोकरी; मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना आली राज्य सरकारच्या अंगलट

राज्य मंत्रिमंडळाच्या अलीकडे झालेल्या बैठकीत या योजनेतील उणिवांवर वादळी चर्चा झाल्याची माहिती आहे. या  योजनेतून कायमस्वरूपी नोकरी दिली जाईल, असा कोणताही शब्द सरकारने दिलेला नव्हता. ...

Pune Crime News : "दोघांमध्ये पैशाचा वाद, दोघांच्या संमतीने...", स्वारगेट प्रकरणातील आरोपी गाडेच्या वकिलांचा मोठा दावा - Marathi News | pune Swargate case Money dispute between the two, with the consent of both big claim of the lawyers of accused datta Gade | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"दोघांमध्ये पैशाचा वाद, दोघांच्या संमतीने...", स्वारगेट प्रकरणातील आरोपी गाडेच्या वकिलांचा मोठा दावा

Pune Crime News : आरोपी दत्ता गाडे याच्या वकिलांनी मोठा दावा केला आहे. ...

तरुणांचे कौशल्य वाढविल्यास भारत जागतिक ‘पॉवर इंजिन’: राहुल नार्वेकर; ‘लोकमत एक्सलन्स अवॉर्ड’ प्रदान - Marathi News | India can become a global 'power engine' if youth skills are developed: Rahul Narvekar; 'Lokmat Excellence Award' presented | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तरुणांचे कौशल्य वाढविल्यास भारत जागतिक ‘पॉवर इंजिन’: राहुल नार्वेकर; ‘लोकमत एक्सलन्स अवॉर्ड’ प्रदान

कफ परेडमधील हॉटेल प्रेसिडेंटमध्ये शुक्रवारी ‘लोकमत एक्सलन्स अवॉर्डस २०२५’ सोहळा झाला. ...

देशाचे सर्वाधिक सुपर हीरो महाराष्ट्रात; परमपासून सुरू झालेला प्रवास एआयसमृद्ध 'ऐरावत'पर्यंत पोहोचला - Marathi News | Maharashtra has the highest number of superheroes in the country; The journey that started from Param reached the AI-rich 'Airavat' | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :देशाचे सर्वाधिक सुपर हीरो महाराष्ट्रात; परमपासून सुरू झालेला प्रवास एआयसमृद्ध 'ऐरावत'पर्यंत पोहोचला

केंद्र सरकारच्या ‘इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी’ मंत्रालयाच्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे. ...

वाढवण बंदरप्रकरणी तज्ज्ञ संस्था नेमण्याचा विचार करा : सुप्रीम कोर्ट - Marathi News | Consider appointing an expert body in the vadhavan port case: Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वाढवण बंदरप्रकरणी तज्ज्ञ संस्था नेमण्याचा विचार करा : सुप्रीम कोर्ट

रस्त्याचे काम ऑक्टोबर २०२५ मध्ये सुरू होणार आहे. केंद्राने गेल्यावर्षी जूनमध्ये  वाढवण बंदराच्या विकासास मान्यता दिली होती.  ...

महानगरपालिकांच्या निवडणुका कधी होतील हे एआयसुद्धा सांगू शकत नाही; देवेंद्र फडणवीसांनी सांगितले, 'लवकरच...' - Marathi News | Even AI cannot tell when municipal elections will be held; Devendra Fadnavis said, 'Soon...' in interview with Lokmat's Rishi Darda | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महानगरपालिकांच्या निवडणुका कधी होतील हे एआयसुद्धा सांगू शकत नाही; देवेंद्र फडणवीसांनी सांगितले, 'लवकरच...'

लोकमतचे ऋषी दर्डा यांनी घेतली मुलाखत; जिओ सेंटरमध्ये ‘मुंबई टेक वीक २०२५’ या आशियातील सर्वांत मोठ्या एआय इव्हेंटचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झाले.  ...

मंत्र्यांनंतर आता वकील...! म्हणे दोघांच्या संमतीने शारीरिक संबंध बनले; दत्तात्रय गाडेच्या वकिलांचा खळबळजनक दावा, १२ मार्चपर्यंत कोठडी - Marathi News | daoghaancayaa-sanmatainae-saarairaika-sanbandha-datataataraya-gaadaecayaa-vakailaancaa-khalabalajanaka-daavaa-12-maaracaparayanta-kaothadai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मंत्र्यांनंतर आता वकील...! म्हणे दोघांच्या संमतीने शरीर संबंध बनले; दत्तात्रय गाडेला सोडविण्यासाठी..

Dattatray Gade Swargate Rape Case: उसाच्या फडात लपला; पाणी पिण्यास बाहेर येताच बेड्या, स्वारगेटचा बलात्कारी दत्तात्रय गाडेच्या मध्यरात्री आवळल्या मुसक्या ...