लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
चंद्रपूर जिल्ह्यात आलेली ‘ती’ पूर्ण ट्रॅव्हल्सच निघाली कोरोना संक्रमित - Marathi News | Corona infected travel bus in Chandrapur district | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूर जिल्ह्यात आलेली ‘ती’ पूर्ण ट्रॅव्हल्सच निघाली कोरोना संक्रमित

राईस मिलच्या कामासाठी बिहार राज्यातून ६५ मजुरांना दोन ट्रॅव्हल्सच्या साहाय्याने आणण्यात आले. यातील एका ट्रॅव्हल्समध्ये असलेले सर्वच ३२ मजूर कोरोनाबाधित निघाले आहे. ...

अमरावती जिल्ह्यात तयार होत आहे ‘चविष्ट गवत’ - Marathi News | 'Delicious grass' is being prepared in Amravati district | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती जिल्ह्यात तयार होत आहे ‘चविष्ट गवत’

वरूड तालुक्यातील सावंगा या गावातही लोकसहभागातून यंदा ग्रामस्थांनी सरी पाडून बेड तयार करून पाच गुंठ्यात गवताची लागवड केली आहे. ...

राणेंवर बोलल्याशिवाय 'मातोश्री' बिस्कीट टाकत नाही असा समज, पण...; नितेश राणेंची बोचरी टीका - Marathi News | bjp mla nitesh rane criticise on shiv sena leader rajesh kshirsagar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राणेंवर बोलल्याशिवाय 'मातोश्री' बिस्कीट टाकत नाही असा समज, पण...; नितेश राणेंची बोचरी टीका

'मातोश्री'वर टीका करणाऱ्यांचा शेवट काय होतो हे नारायण राणे यांनी अनुभवलं आहे - राजेश क्षीरसागर ...

गोंदिया जिल्ह्यावर कोरड्या दुष्काळाचे सावट - Marathi News | Drought-like conditions prevail in Gondia district | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गोंदिया जिल्ह्यावर कोरड्या दुष्काळाचे सावट

यंदा सुरुवातीपासून पावसाने पाठ फिरविल्याने खरिपातील रोवणीची कामे पूर्णपणे खोळंबली आहेत. जुलै महिना संपत आला तरी पावसाने दमदार हजेरी लावली नसल्याने जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. ...

मेंढपाळाची हौस ‘लय भारी’; सांगोल्यात चक्क ६० मेंढ्याचा हॅप्पी बर्थ डे सेलिब्रेशन - Marathi News | The shepherd’s lust ‘rhythm heavy’; Happy Birthday celebration of about 60 sheep | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मेंढपाळाची हौस ‘लय भारी’; सांगोल्यात चक्क ६० मेंढ्याचा हॅप्पी बर्थ डे सेलिब्रेशन

बिरोबाच्या नावानंही झाला गजर; मेंढरावर मुलांप्रमाणे प्रेम करणाºया मेंढपाळाची कहानी  ...

एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसाठी एकीची हाक - Marathi News | One call for questions from ST employees | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसाठी एकीची हाक

एसटी महामंडळाने काही प्रमाणात प्रवासी वाहतूक सुरू केली आहे. प्रवाशांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. परिणामी एसटीचे दररोज २३ कोटी रुपयांचे उत्पन्न बुडत आहे. ...

अमरावती विद्यापीठाच्या संशोधन कामगिरीत घसरण - Marathi News | Decline in research performance of Amravati University | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती विद्यापीठाच्या संशोधन कामगिरीत घसरण

उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना नव संशोधनासाठी संधी उपलब्ध करून देणे ही मोठी जबाबदारी विद्यापीठाची आहे. परंतु, या महत्त्वाच्या बाबीकडे अमरावती विद्यापीठ माघारल्याचे वास्तव आहे. ...

छत्रपती शिवाजी महाराजांची रांगोळी 'एक्सक्लुझिव्ह वर्ल्ड रेकॉर्ड' - Marathi News | Chhatrapati Shivaji Maharaj's Rangoli Exclusive World Record in osmanabad | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :छत्रपती शिवाजी महाराजांची रांगोळी 'एक्सक्लुझिव्ह वर्ल्ड रेकॉर्ड'

यानुसार युवा मंचचे अध्यक्ष अॅड राहुल पांडूरंग कूंभार यांचा हा संकल्प शिराढोण येथील उदयोन्मुख कलाकार राजकुमार कुंभार यांनी तडीस नेला होता. ...

भंडारा जिल्ह्यात निर्माणाधीन पुलाचा पिलर कोसळला; जिवीतहानी नाही - Marathi News | Pillar of a bridge under construction collapsed in Bhandara district; No casualties | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भंडारा जिल्ह्यात निर्माणाधीन पुलाचा पिलर कोसळला; जिवीतहानी नाही

तुमसर-गोंदिया राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या म्हाडगी-देवाडी या गावाजवळच्या वैनगंगा नदीच्या विस्तीर्ण पात्रावर बांधण्यात येत असलेल्या पुलाचा पिलर सोमवारी मध्यरात्री अचानक कोसळला. ...