लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
'खोक्याला' घेऊन पोलीस छत्रपती संभाजीनगरात पोहोचले; बीड पोलीस सतीश भोसलेची आजपासून चौकशी करणार - Marathi News | Police reach Chhatrapati Sambhajinagar with the satish bhosale Beed Police will question Satish Bhosale from today | Latest beed News at Lokmat.com

बीड :'खोक्याला' घेऊन पोलीस छत्रपती संभाजीनगरात पोहोचले; बीड पोलीस सतीश भोसलेची आजपासून चौकशी करणार

Satish Bhosale : सतोश भोसले या आरोपीला बीड पोलिसांनी प्रयागराजमधून अटक केली आहे. ...

स्थानिक स्वराज्य संस्थांना मिळणार केंद्राकडून बूस्टर; गडचिरोली माईनिंग हब - Marathi News | CM Fadnavis appealed to the Center to cooperate in developing Gadchiroli as mining hub | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :स्थानिक स्वराज्य संस्थांना मिळणार केंद्राकडून बूस्टर; गडचिरोली माईनिंग हब

नागपूर विमानतळाबाबत सकारात्मक चर्चा ...

सतीश भोसलेच्या पाडलेल्या घराला आग लावली! २०-२५ जणांनी हल्ला केल्याचा कुटुंबीयांचा आरोप - Marathi News | Satish Bhosale's demolished house set on fire! Family alleges 20-25 people attacked | Latest beed News at Lokmat.com

बीड :सतीश भोसलेच्या पाडलेल्या घराला आग लावली! २०-२५ जणांनी हल्ला केल्याचा कुटुंबीयांचा आरोप

Satish Bhosale House News Marathi: खोक्या उर्फ सतीश भोसले याचे घर वनविभागाने पाडले. त्यानंतर पाडलेले घर जाळण्यात आल्याची घटना समोर आली आहे.  ...

अजित पवारांच्या घरी मंगलकार्य! जय पवारांनी घेतला शरद पवारांचा आशीर्वाद - Marathi News | Ajit Pawar's younger son Jay Pawar's marriage to Rituja has been fixed, Jay Pawar took Sharad Pawar's blessings | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांच्या घरी मंगलकार्य! जय पवारांनी घेतला शरद पवारांचा आशीर्वाद

Jay Pawar Rutuja photos: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरात लवकरच मंगलकार्य पार पडणार आहे. सुप्रिया सुळे यांनी फोटो शेअर करत जय पवार यांचे लग्न ठरल्याची बातमी दिलीये.  ...

संतोष देशमुख हत्या: ठाण्यात वाल्मीक कराडसह आरोपींची होळी, प्रतिकात्मक फाशी देत होलिका दहन - Marathi News | Santosh Deshmukh murder: Accused including Valmik Karad celebrate Holi in Thane, burn Holika as symbolic hanging | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :संतोष देशमुख हत्या: ठाण्यात वाल्मीक कराडसह आरोपींचे होळीत प्रतिकात्मक दहन

Santosh Deshmukh Case: बीडमधील संतोष देशमुख हत्याकांडातील आरोपींना प्रतिकात्मक फाशी देत ठाण्यात होळी दहन करण्यात आले.  ...

सरकारकडून आश्वासनाची पूर्तता; 'मराठा शौर्य स्मारक' उभारण्यासाठी शासन निर्णय जारी - Marathi News | Government fulfills promise decision issued to build Maratha Bravery Memorial | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकारकडून आश्वासनाची पूर्तता; 'मराठा शौर्य स्मारक' उभारण्यासाठी शासन निर्णय जारी

स्मारकाच्या माध्यमातून मराठा साम्राज्याच्या ऐतिहासिक पराक्रमाचे स्मरण आणि सन्मान करण्यात येणार आहे. ...

महाराष्ट्र, कोकणासाठी ६२ होळी विशेष गाड्या! मुंबई-नागपूर आणि पुणे-नागपूर दरम्यानही विशेष फेऱ्या - Marathi News | 62 special trains for Maharashtra and Konkan on the occasion of Holi; Special trains also between Mumbai-Nagpur and Pune-Nagpur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र, कोकणासाठी ६२ होळी विशेष गाड्या! मुंबई-नागपूर आणि पुणे-नागपूर दरम्यानही विशेष फेऱ्या

Holi Special Trains News: देशात एकूण १८४ होली स्पेशल चालविण्यात येणार असून, त्यातील ६२ रेल्वे गाड्या महाराष्ट्रात धावणार आहेत. ...

कोणालाही सोडणार नाही, सगळ्यांना ठोकणार; 'खोक्या'वरील कारवाईनंतर मुख्यमंत्र्यांचा इशारा - Marathi News | Will not spare anyone Chief Minister devendra fadnavis warning after action against satish bhosle Khokya | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोणालाही सोडणार नाही, सगळ्यांना ठोकणार; 'खोक्या'वरील कारवाईनंतर मुख्यमंत्र्यांचा इशारा

कोणाचीही गय केली जाणार नसल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न सरकारकडून करण्यात आल्याचं बोललं जात आहे. ...

जीव धोक्यात घालून घर फोडलं अन् चोरी करून 'तो' झोपला; दुसऱ्या चोराने डाव साधला, काय घडलं? - Marathi News | In Satara A thief slept under a tree, another thief robbed the thief | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जीव धोक्यात घालून घर फोडलं अन् चोरी करून 'तो' झोपला; दुसऱ्या चोराने डाव साधला, काय घडलं?

सकाळी जेव्हा त्याला जाग आली. तेव्हा दुचाकीसह ऐवज चोरीला गेल्याचे त्याच्या निदर्शनास आले ...