एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला... "देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल विध्वंस! बिलासपूरमध्ये ढगफुटी; अनेक वाहनं ढिगाऱ्याखाली, शेतीचं मोठं नुकसान हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी चंद्रपूर - पुराच्या पाण्यात एसटी बस अडकली; रेल्वे बोगद्यातून जाताना मध्येच पडली बंद, प्रवासी सुखरूप देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले... पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्... सोलापूर - उपराष्ट्पती पदाच्या निवडणुकीत ईडी, सीबीआयची भीती दाखवून खासदारांना ब्लॅकमेल केले; खासदार प्रणिती शिंदे यांचा गंभीर आरोप ठाणे - "नेत्यांनी घेतली टेस्ला, घोडबंदरवासी फसला"; ठाण्यात घोषणाबाजी, नागरिकांचे साखळी आंदोलन "ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात... जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... नवी दिल्ली - सी. पी. राधाकृष्णन यांनी घेतली उपराष्ट्रपतीपदाची शपथ
Maharashtra (Marathi News) Aaditya Thackeray, Disha Salian Case: पार्टीच्यावेळी सालियानच्या फ्लॅटवर आदित्य ठाकरे असल्याचे डिजिटल पुरावे मिळाल्याचा दावा वकीलांनी केला आहे. ...
राज्य शासनाने दिला निधी : अर्धवट कामे आता मार्गी लागणार ...
आदित्य ठाकरेंची केस ही कोर्टात ५ वर्ष चालू आहे. सीबीआय, सीआयडी चौकशी झाली. एसआयटी चौकशी झाली त्याचा रिपोर्ट सभागृहात का मांडला नाही असा सवाल अनिल परब यांनी विधान परिषदेत उपस्थित केला. ...
Chandrapur : प्रति व्यक्तीला प्रति दिवस ५५ लिटर पाण्याचे केले आहे नियोजन ...
Disha Salian Case Update: दिशा सालियन मृत्यू प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात पोहोचलं आहे. त्यामुळे त्याची चर्चा सुरू झाली असून, नितेश राणेंनी यात ठाकरेंबद्दल स्फोटक दावा केला आहे. ...
कोतवाली, तहसील, गणेशपेठमधील कर्फ्यू ‘जैसे थे’ : उर्वरित सहा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दुपारी दोन ते चार शिथिलता ...
Water Crisis News: मार्चनंतर टँकरची मागणी वाढणार ...
Disha Salian Case: वडील मुख्यमंत्री असताना आदित्य ठाकरेंनी जी काही कर्म केलीत, त्या सगळ्याची भरपाई इथेच करावी लागणार आहे. महाराष्ट्र हे कधी सहन करणार नाही, अशी टीका निलेश राणेंनी केली आहे. ...
Maharashtra Politics : मंत्री शंभूराज देसाई यांनी आज सभागृहात दिशा सालियान हत्या प्रकरणात कोणावरही आरोप होत असतील त्यांना अटक करण्याची मागणी केली आहे. ...
एकूणच राजकीय दृष्ट्या जिल्ह्यात काँग्रेसला सध्या तरी एकही लोकनियुक्त म्हणजे निवडून आलेला लोकप्रतिनिधी नाही. ...