लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
कोण आहे पोपट घनवट?, जितेंद्र आव्हाडांचा आरोप; संजय निरूपमांचाही खळबळनजक दावा - Marathi News | Who is Popat Ghanwat?, Jitendra Awhad allegations on Dhananjay Munde; Shiv sena Sanjay Nirupam also makes a sensational claim over Uddhav thackeray over walmiki Karad Connection | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोण आहे पोपट घनवट?, जितेंद्र आव्हाडांचा आरोप; संजय निरूपमांचाही खळबळनजक दावा

वाल्मीक कराडचे पोपट घनवटशी कनेक्शन आहे तसं उबाठाशी कनेक्शन आहे. ज्या पोपट घनवटने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्या तशाच्या दिंडोशी भागातील खासगी, शासकीय जमिनी कब्जा केल्यात असा आरोप संजय निरूपम यांनी केला. ...

तरुणाने ब्रेकअपनंतर केले प्रेयसीचे अश्लील फोटो व्हायरल; मैत्रिणीच्या फोटोवर केले नको ते कमेंट अन्... - Marathi News | pune crime young man makes obscene photos of girlfriend viral after breakup; makes obscene comments on girlfriend's photo | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तरुणाने ब्रेकअपनंतर केले प्रेयसीचे अश्लील फोटो व्हायरल; मैत्रिणीच्या फोटोवर केले नको ते कमेंट अन्...

मैत्रीण आणि आरोपी यांचे प्रेमसंबंध होते. मागील दोन महिन्यांमध्ये त्यांच्यामध्ये अंतर्गत वादावादी झाल्याने ब्रेकअप झाले होते. ...

प्रदूषणामुळे नामशेष होण्याच्या मार्गावर असलेली 'चिमणी' पुन्हा अंगणात परतणार का? - Marathi News | Will the 'sparrow', which is on the verge of extinction due to pollution, return to the yard? | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :प्रदूषणामुळे नामशेष होण्याच्या मार्गावर असलेली 'चिमणी' पुन्हा अंगणात परतणार का?

जागतिक चिमणी दिवस : चला चिऊताईला वाचवूया ...

'आयुष्मान कार्ड'च तयार केले नाही तर मग मोफत उपचार मिळणार कसा? - Marathi News | If 'Ayushman Card' is not created, then how will we get free treatment? | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :'आयुष्मान कार्ड'च तयार केले नाही तर मग मोफत उपचार मिळणार कसा?

१२.९९ लाखांचे उद्दिष्ट : ७ लाख लोकांनी काढले आयुष्मान कार्ड ...

घरकुल मिळाले नसल्यास ॲपवर स्वतःच करा अर्ज आणि मिळवा आपल्या हक्काचे घरकुल - Marathi News | If you haven't received a home, apply on the app yourself and get the home you deserve. | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :घरकुल मिळाले नसल्यास ॲपवर स्वतःच करा अर्ज आणि मिळवा आपल्या हक्काचे घरकुल

गरजवंतांना मिळेल हक्काचा निवारा : स्वतःच सर्वेक्षण करा अन् द्या घोषणापत्र ...

"कोकणातील खनिजे अदानी, अंबानीला लुटता यावीत यासाठी शक्तीपीठ मार्गाचा सरकारचा अट्टाहास’’, काँग्रेसचा गंभीर आरोप - Marathi News | "The government's arrogance on Shakti Peeth Marg is to enable Adani and Ambani to loot the minerals of Konkan", serious allegation by Congress | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''कोकणातील खनिजे अदानी,अंबानीला लुटता यावीत यासाठी शक्तीपीठ मार्गाचा सरकारचा अट्टाहास’’

Harshavardhana Sapkal Criticize Maharashtra Government: पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंतचा मोठा सागरी पट्टा सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या सरकारने अदानीच्या घशात टाकण्याचा घाट घातलेला आहे. तसेच कोकणात सापडलेली मुबलक प्रमाणातील खनिजे अदानी, अंबानीला लुटता या ...

'मंत्र्याने मध्ये तोंड घालायचं नाही, तुम्ही कोणाकडे मागणी करत आहात?'; अंबादास दानवे सत्ताधाऱ्यांवर बरसले - Marathi News | 'The minister doesn't want to talk in the middle, who are you demanding from?'; Ambadas Danve lashed out at the ruling party | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मध्ये तोंड घालायचं नाही, तुम्ही कोणाकडे मागणी करत आहात?'; अंबादास दानवे बरसले

Ambadas Danve News: दिशा सालियन प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. याचे अर्थसंकल्पीय अधिवेशनातही पडसाद उमटले.  ...

फहीम खानसह सहा जणांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल - Marathi News | Sedition case registered against six people including Faheem Khan | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :फहीम खानसह सहा जणांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल

नागपूर दंगलप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात चार गुन्ह्यांची नोंद : सव्वादोनशेहून अधिक व्हिडीओजचा शोध, ...

मोठा ट्विस्ट! "सुशांतच्या मृत्यूनंतर आदित्य ठाकरेंनी रिया चक्रवर्तीला ४४ कॉल केले", दिशाच्या वडिलांच्या याचिकेत काय? - Marathi News | disha salian case aditya thackeray make 44 phone calls to rhea chakraborty after sushant singh rajput suicide | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मोठा ट्विस्ट! "सुशांतच्या मृत्यूनंतर आदित्य ठाकरेंनी रिया चक्रवर्तीला ४४ कॉल केले", दिशाच्या वडिलांच्या याचिकेत काय?

दिशा सालियनच्या मृत्यूनंतर तिच्या वडिलांनी आता पुन्हा मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. आदित्य ठाकरेंविरोधात एफआयआर दाखल करावा अशी मागणी त्यांनी केली आहे. पण, त्यासोबतच आणखी एक धक्कादायक दावा याचिकेत करण्यात आला आहे.  ...