लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
यू ट्यूबच्या माध्यमातून पेपर फोडले; तिघांवर गुन्हा दाखल - Marathi News | Papers were torn through YouTube; Case registered against three | Latest pune News at Lokmat.com

पुणे :यू ट्यूबच्या माध्यमातून पेपर फोडले; तिघांवर गुन्हा दाखल

पुणे : महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेतर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या इयत्ता तिसरी ते नववीच्या परीक्षेचे पेपर व त्यांची उत्तरे राज्य ... ...

"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले? - Marathi News | "This current of Rahul Gandhi, he..."; Why is Deputy Chief Minister Eknath Shinde angry? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बोगस मतदारांचे पुरावे सादर केले. राहुल गांधी यांच्या या आरोपांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीका केली.  ...

कृषी,आरोग्य,शिक्षण,पर्यटनातून पुणे जिल्ह्याचा विकास;जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना विश्वास - Marathi News | pune news Development of Pune district through agriculture, health, education, tourism; confidence in District Collector Jitendra Dudi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कृषी,आरोग्य,शिक्षण,पर्यटनातून पुणे जिल्ह्याचा विकास;जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना विश्वास

- पुरंदर विमानतळाच्या प्रश्नांसह जिल्ह्याच्या विकासाचे मांडले चित्र ...

'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले - Marathi News | Their brain chip was stolen, so they CM Devendra Fadnavis gets angry over Rahul Gandhi's allegations on ECI | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने निवडणूक आयोगाला टीकेचं लक्ष्य करत आहेत. ...

बसमध्ये माथेफिरूचा कोयत्याने तरुणावर हल्ला; घाबरलेल्या प्रवासी महिलेचा धावताना गंभीर जखमी होऊन मृत्यू - Marathi News | A maniac attacked a young man with a coyote on a bus a frightened female passenger ran away and died after being seriously injured. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बसमध्ये माथेफिरूचा कोयत्याने तरुणावर हल्ला; घाबरलेल्या प्रवासी महिलेचा धावताना गंभीर जखमी होऊन मृत्यू

माथेफिरूच्या अशा कृत्याने बसमध्ये धावपळ सुरु झाली, त्यावेळी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पळताना रस्त्यावर जोरदार कोसळल्याने मेंदूला मार लागला ...

कर्जमाफिची योग्य वेळ कोणती ? अनिल देशमुख यांचा सत्ताधाऱ्यांवर सवाल - Marathi News | What is the right time for loan waiver? Anil Deshmukh questions the ruling party | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कर्जमाफिची योग्य वेळ कोणती ? अनिल देशमुख यांचा सत्ताधाऱ्यांवर सवाल

Nagpur : बोनस आणि लाडक्या बहिणींचे २१०० रुपये कुठे गेले? ...

सांगली जिल्हा पोलिस वायरलेस विभाग संपूर्ण राज्यात ठरला अव्वल - Marathi News | Sangli District Police Wireless Department topped the entire state | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्हा पोलिस वायरलेस विभाग संपूर्ण राज्यात ठरला अव्वल

राज्यातील २८ युनिट्समधून प्रथम क्रमांक ...

निराधार योजनांमध्ये मोठी कारवाई! गडचिरोलीत मयत लाभार्थ्यांची नावे यादीतून वगळली जाणार - Marathi News | Big action in schemes! Names of deceased beneficiaries in Gadchiroli to be removed from the list | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :निराधार योजनांमध्ये मोठी कारवाई! गडचिरोलीत मयत लाभार्थ्यांची नावे यादीतून वगळली जाणार

मोहीम : गावागावांत यादीचे वाचन, आधी केंद्र सरकार नंतर राज्य सरकारच्या योजनांची तपासणी ...

बारामती, दौंडमध्ये पोस्ट सेवा बंद, लाडक्या बहिणी चकरा मारून हैराण, रक्षाबंधनच्या तोंडावर राख्या पोचणार का? - Marathi News | Postal services closed in Baramati, Daund, beloved sisters are confused and confused, will Rakhi arrive on the eve of Raksha Bandhan? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामती, दौंडमध्ये पोस्ट सेवा बंद, लाडक्या बहिणी चकरा मारून हैराण, रक्षाबंधनच्या तोंडावर राख्या पोचणार का?

कर्मचाऱ्यांच्या माहितीनुसार अजून तीन ते चार दिवस या सुविधा पूर्वत व्हायला वेळ लागू शकतो असे सांगण्यात आले आहे ...