लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
'हा आहे सरकारचा नवा पॅटर्न'; जयकुमार गोरे प्रकरणात रोहित पवारांचे स्फोटक दावे, देवकरांचाही उल्लेख - Marathi News | 'This is the government's new pattern'; Rohit Pawar's explosive claims in the Jayakumar Gore case, Deokar also mentioned | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'हा आहे सरकारचा नवा पॅटर्न'; जयकुमार गोरे प्रकरणात रोहित पवारांचे स्फोटक दावे, देवकरांचाही उल्लेख

Jaykumar Gore Rohit Pawar: जयकुमार गोरे प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रोहित पवार, सुप्रिया सुळे यांचा उल्लेख करत हा बदनामीचा कट असल्याचे म्हटले होते. त्यानंतर आता रोहित पवारांनी नवीन गौप्यस्फोट केला आहे. ...

भावांतर योजनेतील अनुदान कधी मिळणार? तांत्रिक अडचणींमुळे पैसे गेलेय परत - Marathi News | When will the grant under the Bhavantar scheme be available? The money has been returned due to technical difficulties. | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :भावांतर योजनेतील अनुदान कधी मिळणार? तांत्रिक अडचणींमुळे पैसे गेलेय परत

शेतकऱ्यांचा प्रश्न : अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अद्यापही मदत जमा न झाल्याने शेतकरी प्रतीक्षेत ...

ही काही पहिलीच वेळ नाही; आरोपी पुन्हा पळाला, छातीत दुखत असल्याने आणले होते ससूनला - Marathi News | This is not the first time the accused ran away again Sassoon hospital was brought because he was having chest pains | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ही काही पहिलीच वेळ नाही; आरोपी पुन्हा पळाला, छातीत दुखत असल्याने आणले होते ससूनला

आरोपी पसार होण्याची ही काही पहिलीच वेळ नसल्याने पुन्हा एकदा ससून रुग्णालयातून आरोपीने पळ काढल्याने एकच खळबळ उडाली आहे ...

जिल्ह्यातील महिला बचतगटांकरिता१०.१६ कोटींचा निधी मंजूर - Marathi News | Fund of Rs 10.16 crore approved for women's self-help groups in the district | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :जिल्ह्यातील महिला बचतगटांकरिता१०.१६ कोटींचा निधी मंजूर

पालकमंत्र्यांच्या हस्ते वर्धिनी महोत्सवाचे उद्घाटन : ४५ लाख रुपयांच्या निधितून बचत गटाला पैकीजिंग मशीन ...

विरोधी पक्षनेता निवड न झाल्यानं भास्कर जाधव कडाडले; "सत्तेचा माज, मस्ती डोक्यात गेलीय.." - Marathi News | Bhaskar Jadhav targets the Mahayuti government over the choice of opposition leader | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विरोधी पक्षनेता निवड न झाल्यानं भास्कर जाधव कडाडले; "सत्तेचा माज, मस्ती डोक्यात गेलीय.."

प्रथा परंपरेचे रक्षण करा, नियमांप्रमाणे बोला आणि वागा हे सांगणे चुकीचे असेल तर मी हजारवेळा ती चूक करेन असंही भास्कर जाधव यांनी म्हटलं.  ...

राष्ट्रीय वूडबॉल स्पर्धेत महाराष्ट्र संघ दोन्ही गटांत चॅम्पियन - Marathi News | Maharashtra team wins in both categories in National Woodball Championship | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राष्ट्रीय वूडबॉल स्पर्धेत महाराष्ट्र संघ दोन्ही गटांत चॅम्पियन

Nagpur : १३ वी सबज्युनिअर राष्ट्रीय वूडबॉल स्पर्धा ...

आशा सेविकांनी मागितल्या स्कूटर पण मिळणार सायकली - Marathi News | ASHA workers asked for scooters but will get bicycles | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आशा सेविकांनी मागितल्या स्कूटर पण मिळणार सायकली

आशांची अशीही निराशा : संघटनांकडून कडाडून विरोध ...

दारू पिऊन वाहन चालवल्याप्रकरणी दोघांना ठोठावली शिक्षा - Marathi News | Pimpri Chinchwad crime news Two sentenced for drunk driving | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :दारू पिऊन वाहन चालवल्याप्रकरणी दोघांना ठोठावली शिक्षा

वाहन चालकाला २० हजार रुपये दंड आणि तीन दिवसांची कैदेची शिक्षा ठोठावली आहे. ...

पुणेकरांवर महावितरणकडून कारवाईचा बडगा; २५ हजारांवर थकबाकीदारांची वीज खंडित - Marathi News | Mahavitaran takes action against Pune residents; Electricity cut off for over 25,000 arrears | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांवर महावितरणकडून कारवाईचा बडगा; २५ हजारांवर थकबाकीदारांची वीज खंडित

थकीत वीजबिलांचा ताबडतोब भरणा करावा असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे ...