लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
काँग्रेसमध्ये संघटनात्मक बदलाची हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून प्रक्रिया सुरू, अहवालानंतर घेणार निर्णय - Marathi News | Harshvardhan Sapkal starts process of organizational change in Congress, decision will be taken after report | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काँग्रेसमध्ये संघटनात्मक बदलाची हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून प्रक्रिया सुरू, अहवालानंतर घेणार निर्णय

‘सर्वांना बरोबर घेत काम’ या सुत्राचा विसर पडल्यासारखे वातावरण आहे असे मत पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले ...

पोटावर चटके दिलेले बाळ सुखरुप ; प्रशासनासह डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांमुळे बाळाला मिळाले नवे आयुष्य - Marathi News | Baby who was hit on the stomach is safe; Thanks to the tireless efforts of the administration and doctors, the baby got a new life | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पोटावर चटके दिलेले बाळ सुखरुप ; प्रशासनासह डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांमुळे बाळाला मिळाले नवे आयुष्य

Nagpur : हृदयावरील गुंतागुंतीची शस्त्रक्रिया झाली यशस्वी ...

रेल्वेत सापडली हंडरेड पाईपर्स अन् ओल्ड मंक ! विदेशी आणि देशी दारूचा मोठा साठा जप्त - Marathi News | Hundred Pipers and Old Monk found in train! Large stock of foreign and domestic liquor seized | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रेल्वेत सापडली हंडरेड पाईपर्स अन् ओल्ड मंक ! विदेशी आणि देशी दारूचा मोठा साठा जप्त

देशी रॉकेटही जप्त : नागपूर, चंद्रपुरात आरपीएफची कारवाई ...

डोळ्यांत चिकटपणा अन् आग; उन्हाळ्यात कशी घ्याल डोळ्यांची काळजी? - Marathi News | Stickiness and burning in the eyes; How to take care of your eyes in summer? | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :डोळ्यांत चिकटपणा अन् आग; उन्हाळ्यात कशी घ्याल डोळ्यांची काळजी?

Yavatmal : कुठलाही गॉगल वापरणे ठरू शकते धोकादायक ...

आफ्रिकेच्या समुद्रात जहाज हायजॅक केले, रत्नागिरीतील दोघांसह दहा जणांना ओलिस ठेवले  - Marathi News | Nigerian pirates hijack ship off African coast take ten hostages including two from Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :आफ्रिकेच्या समुद्रात जहाज हायजॅक केले, रत्नागिरीतील दोघांसह दहा जणांना ओलिस ठेवले 

रत्नागिरी : आफ्रिकेच्या हद्दीत नायजेरियन समुद्री चाचांनी डांबर वाहतूक करणारे ‘एमव्ही बीटू रिव्हर’ हे जहाज हायजॅक केले आहे. या ... ...

संतोष देशमुख हत्या प्रकरणात नवं वळण; आरोपींनी जबाबात नाव घेतलेला सुग्रीव कराड कोण? - Marathi News | New twist in Santosh Deshmukh murder case; Who is Sugriva Karad whose name was mentioned by the accused Jayram Chate in their statement? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :संतोष देशमुख हत्या प्रकरणात नवं वळण; आरोपींनी जबाबात नाव घेतलेला सुग्रीव कराड कोण?

संतोष देशमुख आपल्याला मारहाण करू शकत नाही या मारहाणीमागे सुग्रीव कराडचा हात असावा अशी शंका आरोपींना होती ...

चिंता वाढणार! यंदा देशात पाऊस कमीच पडणार, महाराष्ट्रात मान्सून १६ जूनपासून सक्रिय होणार - Marathi News | Concerns will increase! There will be less rain in the country this year, monsoon will be active in Maharashtra from June 16! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :यंदा देशात पाऊस कमीच पडणार, महाराष्ट्रात मान्सून १६ जूनपासून सक्रिय होणार!

Monsoon Season Prediction 2025: भारतीय हवामान विभागाकडून एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात याबाबतचा अंदाज मांडला जाईल. ...

“२०४७पर्यंत शरद पवार, उद्धव ठाकरे, काँग्रेसला वाव नाही, सगळा देश PM मोदींसोबत”; कुणाचा दावा? - Marathi News | bjp chandrashekhar bawankule said until 2047 there is no scope for sharad pawar uddhav thackeray and congress and the entire country is stand with pm modi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“२०४७पर्यंत शरद पवार, उद्धव ठाकरे, काँग्रेसला वाव नाही, सगळा देश PM मोदींसोबत”; कुणाचा दावा?

BJP Chandrashekhar Bawankule News: २०४७ पर्यंत महाविकास आघाडीने आपापल्या पक्षात चांगले काम करावे. तोपर्यंत विरोधी पक्षात काम करण्यासाठी त्यांना शुभेच्छा देतो, असा खोचक टोला लगावण्यात आला आहे. ...

सार्वजनिक वाचनालयाचे कर्मचारी आर्थिक संकटात ! कसे व केव्हा मिळते ग्रंथालयांना अनुदान - Marathi News | Public library staff in financial crisis! How and when do libraries get grants? | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :सार्वजनिक वाचनालयाचे कर्मचारी आर्थिक संकटात ! कसे व केव्हा मिळते ग्रंथालयांना अनुदान

Wardha : जिल्ह्यातील ग्रंथालयातील कर्मचाऱ्यांना सहा महिन्यांपासून वेतन नाही ...