लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
रेशन दुकाने वाटप घोटाळा, चौकशी अहवालावर अधिकाऱ्यांचे मौन ! - Marathi News | Ration shop distribution scam, officials' silence on inquiry report! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रेशन दुकाने वाटप घोटाळा, चौकशी अहवालावर अधिकाऱ्यांचे मौन !

दोषींना वाचविण्याचे प्रयत्न : धान्य तस्कराला अभय कशासाठी? ...

"कित्येकांनी बलिदान दिले, शिरांचे ढीग लागले, पण धर्म सोडला नाही"- मोहन भागवत - Marathi News | Dharm is truth, its practice helps people get courage, determination: Mohan Bhagwat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"कित्येकांनी बलिदान दिले, शिरांचे ढीग लागले, पण धर्म सोडला नाही"- मोहन भागवत

Mohan Bhagwat: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी रविवारी नागपुरात "धर्म जागरण न्यास"च्या प्रांतीय कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी धर्माविषयी आपले विचार मांडले. ...

चार महिन्यांपूर्वी लग्न, बुलेटवरुन पुलावर आले अन्... कृषी खात्‍यातील वरिष्ठ लिपिकाची गोदावरीत मारली उडी - Marathi News | Senior clerk of Nevasa Taluka Agriculture Department end life by jumping into Godavari river | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चार महिन्यांपूर्वी लग्न, बुलेटवरुन पुलावर आले अन्... कृषी खात्‍यातील वरिष्ठ लिपिकाची गोदावरीत मारली उडी

प्रवरा संगम येथील गोदावरी नदीत उडी मारून नेवासा तालुका कृषी विभागातील वरिष्ठ लिपिकाने आत्महत्या केली. ...

अधिकाऱ्यांकडून मटन मार्केटला पाठिंबा ? मनसेकडून मनपा अधिकाऱ्यांना कोंबड्यांची भेट - Marathi News | Officials support mutton market? MNS gifts chickens to municipal officials | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अधिकाऱ्यांकडून मटन मार्केटला पाठिंबा ? मनसेकडून मनपा अधिकाऱ्यांना कोंबड्यांची भेट

Nagpur : अधिकाऱ्यांकडून अवैध मटन मार्केटला छुपा पाठिंबा दिल्याचा आरोप ...

भोसरी एमआयडीसीत रिमोटद्वारे होणारी वीजचोरी उघडकीस, १९ लाखांचा दंड वसूल - Marathi News | pimpri chinchwad Remote electricity theft exposed in Bhosari MIDC, fine of Rs 19 lakh recovered | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :भोसरी एमआयडीसीत रिमोटद्वारे होणारी वीजचोरी उघडकीस, १९ लाखांचा दंड वसूल

याप्रकरणी संबंधित कंपनीकडून तब्बल १९ लाख १९ हजार रुपयांचा दंड वसूल ...

१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष? - Marathi News | Hidden conflict between CM Devendra Fadnavis, DCM Eknath Shinde exposed; 1 post in BEST, 2 departments and 2 orders, what happened? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?

विशेष म्हणजे ५ ऑगस्ट रोजी नगरविकास विभाग आणि सामान्य प्रशासन विभाग यांनी हे आदेश एकाच दिवशी काढले. ...

“जनभावनेचा आदर करणारे हे सरकार, आम्ही...”; ‘महादेवी’ परतण्याबाबत एकनाथ शिंदेचे मोठे विधान - Marathi News | deputy cm eknath shinde big reaction on vantara madhuri mahadevi elephant case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“जनभावनेचा आदर करणारे हे सरकार, आम्ही...”; ‘महादेवी’ परतण्याबाबत एकनाथ शिंदेचे मोठे विधान

Deputy CM Eknath Shinde Reaction On Vantara Mahadevi Elephant: महादेवी प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली. ...

सणासुदीचा हंगाम सुरू, खाद्यतेल महागले! गृहिणींच्या बजेटला फटका - Marathi News | Festive season begins, edible oil becomes expensive! Housewives' budgets hit | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सणासुदीचा हंगाम सुरू, खाद्यतेल महागले! गृहिणींच्या बजेटला फटका

सोयाबीन, पाम, मोहरी, राइस ब्रान तेलाच्या दरात झपाट्याने वाढ : बजेटवर ताण वाढला ...

रावेतची पंतप्रधान आवास योजना रद्द; महापालिकेचा निर्णय; नेमकं कारण काय ? - Marathi News | pimpri chinchwad news Ravet Pradhan Mantri Awas Yojana cancelled; Still, contractor's interest of Rs 2.5 crore waived | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रावेतची पंतप्रधान आवास योजना रद्द; महापालिकेचा निर्णय; नेमकं कारण काय ?

तरीही ठेकेदाराचे पावणेदोन कोटीचे व्याज माफ : केवळ चार कोटींचा ॲडव्हान्स घेणार ...