Raj Thackeray News: मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या न्या. विभा कंकणवाडी आणि न्या. संजय देशमुख यांनी राज ठाकरे यांच्याविरुद्ध ‘सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याबाबत’ दाखल गुन्हा आणि परळीच्या न्यायालयातील दोषारोपपत्र रद्द करून त्यांची न ...
Tuljapur Mandir: मुख्यमंत्री झाल्यानंतर शनिवारी पहिल्यांदाच तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी तुळजापूरला आलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी १८६६ कोटींच्या मंदिर विकास आराखड्याला तत्त्वत: मंजुरी दिली असल्याची घोषणा केली. ...
Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी, ३० मार्चला नागपूर दौऱ्यावर येत आहेत. ते शहरातील विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. यादरम्यान ते स्मृती मंदिर व दीक्षाभूमीलाही भेट देतील. या पार्श्वभूमीवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे ...
Prashant Koratkar News: इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना मोबाइलवरून धमकावणारा प्रशांत कोरटकर पोलिसांच्या चौकशीत वारंवार पश्चात्ताप व्यक्त करीत आहे. अनावधानाने चूक झाल्याचे सांगत असला, तरी न्यायालयात मात्र याबद्दल मौन बाळगत आहे. ...
Court News: करुणा शर्मा यांच्याशी आपला विवाह झालेला नाही, असा दावा अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी माझगाव सत्र न्यायालयात केला. त्यावर न्यायालयाने तर मग मुले कोणाची, असा सवाल मुंडे यांच्या वकिलांना केला. ...
MNS Gudi Padwa Melava: शिवाजी पार्क येथे होणाऱ्या गुढीपाडवा मेळाव्याची ‘मनसे’ने जोरदार तयारी केली आहे. मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली आहे. या मेळाव्यात अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ कुणावर धडाडणार आणि ते आगामी महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकणार ...
No Loan Waiver For Farmers: शेतकऱ्यांना यंदा आणि पुढील वर्षी कर्जमाफी मिळणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विधानावरून स्पष्ट झाल्याने आता या मुद्द्यावर राजकारण तापले आहे. विरोधकांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केला. ...
Congress News: काँग्रेस पक्षाला नवी ऊर्जा आणि बळ देण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी संघटनात्मक फेरबदलाची प्रक्रिया सुरू केली आहे. या प्रक्रियेचा भाग म्हणून शुक्रवारी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची जिल्हानिहाय निरीक्षक म्हणून ...
Digi Locker: तुमचे दस्तऐवज तुम्हाला कायमस्वरूपी जतन करायचे असतील तर एक चांगली सुविधा उपलब्ध झाली आहे. ‘डिजिलॉकर’ या सरकारच्या प्लॅटफॉर्मवर जाऊन तुम्हाला दस्तऐवज डिजिटल करता येतील. ...
‘Mephedrone’ Smuggling: महाराष्ट्र हे मेफेड्रोन तस्करीचे भारतातील सर्वांत मोठे केंद्र म्हणून उदयास आले आहे. गेल्या तीन वर्षांत देशभरातील मेफेड्रोनच्या एकूण प्रकरणांपैकी ७२ ते ९६% प्रकरणे या राज्यात घडली आहेत. ...