लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
Video: कामाचा पहिलाच दिवस अखेरचा ठरला! धनकवडीच्या आगीत २० वर्षीय तरुणाचा मृत्यू - Marathi News | The first day of work turned out to be the last A 20-year-old youth died in a fire in Dhankawadi. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: कामाचा पहिलाच दिवस अखेरचा ठरला! धनकवडीच्या आगीत २० वर्षीय तरुणाचा मृत्यू

२० वर्षीय तरुण हा गुढीपाडव्याच्या दिवशी चहाच्या दुकानात कामाला लागला होता ...

मागासवर्गीय म्हणून नांदवण्यास नकार, पती, सासूवरॲट्रॉसिटीचा गुन्हा; कारवाईकडे पोलिसांचे दुर्लक्ष, महिलेची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार - Marathi News | Atrocity case against husband, mother-in-law; Police negligence in taking action, woman from Navi Mumbai complains to Chief Minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मागासवर्गीय म्हणून नांदवण्यास नकार, पती, सासूवरॲट्रॉसिटीचा गुन्हा; कारवाईकडे पोलिसांचे दुर्लक्ष

Crime News: अनुसूचित जाती आणि जमाती प्रतिबंधक कायद्याखाली दाखल गुन्ह्यात आरोपींच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात पोलिस चालढकल करत असल्याचा आरोप करत महिलेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. ...

एक रुपयात पीक विमा योजना आता गुंडाळणार, भरपाईचे चार निकषही वगळण्याचे निर्देश - Marathi News | Crop insurance scheme to be rolled out at one rupee, instructions to remove four compensation criteria | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एक रुपयात पीक विमा योजना आता गुंडाळणार, भरपाईचे चार निकषही वगळण्याचे निर्देश

Crop insurance: शेतकऱ्यांना दिलासा देणारी एक रुपयात पीक विमा योजना आता येत्या खरिपापासून गुंडाळली जाणार आहे. मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत नुकताच हा निर्णय घेण्यात आला आहे. ...

संपाने ५४ दिवसांचा पगारही बुडाला अन 'कायम'चा आदेशही नाही निघाला - Marathi News | The strike resulted in the loss of 54 days' salary and no permanent order was issued. | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :संपाने ५४ दिवसांचा पगारही बुडाला अन 'कायम'चा आदेशही नाही निघाला

Yavatmal : राष्ट्रीय आरोग्य अभियानातील सात हजार अधिकारी, कर्मचाऱ्यांची कोंडी ...

मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाची तत्परता; मजुराच्या मुलासाठी २४ तासांत यंत्रणा हलवली - Marathi News | After the accident of a 10th grader in Ahilyanagar, the Chief Minister's Medical Assistance Fund Cell provided immediate financial assistance of Rs. 1 lakh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाची तत्परता; मजुराच्या मुलासाठी २४ तासांत यंत्रणा हलवली

घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची असून दैनंदिन खर्च भागवणेही मोठं आव्हान आहे. ...

शेतकऱ्याच्या अपंगत्वाला वीज कंपनीच कारणीभूत; कंपनीला द्यावी लागणार आठ लाखांची भरपाई - Marathi News | Electricity company responsible for farmer's disability; company will have to pay compensation of eight lakhs | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शेतकऱ्याच्या अपंगत्वाला वीज कंपनीच कारणीभूत; कंपनीला द्यावी लागणार आठ लाखांची भरपाई

Yavatmal : वीज कंपनीला यवतमाळ ग्राहक आयोगाचा दणका ...

आदिवासी विद्यार्थ्यांचे 'नीट', 'जेईई' मोफत प्रशिक्षण देण्याचे प्रयत्न कागदावरच - Marathi News | Efforts to provide free coaching for tribal students for NEET, JEE remain on paper | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आदिवासी विद्यार्थ्यांचे 'नीट', 'जेईई' मोफत प्रशिक्षण देण्याचे प्रयत्न कागदावरच

मोफत प्रशिक्षण योजनेसाठी प्रवेश परीक्षा : नामवंत खासगी शिक्षण संस्था देणार प्रशिक्षण ...

सलग पाचव्या वर्षी कापसाच्या 'बीजी-२' बियाण्यांची दरवाढ; शेतकऱ्यांना कापसाचा उत्पादन खर्च परवडेना - Marathi News | Price of 'BG-2' cotton seeds increased for the fifth consecutive year; Farmers unable to afford cotton production costs | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सलग पाचव्या वर्षी कापसाच्या 'बीजी-२' बियाण्यांची दरवाढ; शेतकऱ्यांना कापसाचा उत्पादन खर्च परवडेना

उत्पादन खर्च वाढणार : सलग पाच वर्षांत १७१ रुपयांनी वाढविले दर ...

सत्ता मिळालीय, राज्य चांगलं चालवा; राज ठाकरेंच्या आवाहनावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले... - Marathi News | Chief Minister devendra fadnavis first reaction to mns Raj Thackerays appeal in gudi padwa speech | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सत्ता मिळालीय, राज्य चांगलं चालवा; राज ठाकरेंच्या आवाहनावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

राज ठाकरेंच्या आवाहनाला प्रतिसाद देत आम्ही सर्वांना सोबत घेऊन राज्य चालवू, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी त्यांना आश्वस्त केलं आहे. ...