Nanded Tractor Accident: नांदेड जिल्ह्यातील आलेगाव शिवारातील भुईमूग निंदनासाठी मजूर घेऊन जाणारा ट्रॅक्टर शुक्रवारी सकाळी विहिरीत पडल्याने सात महिलांचा मृत्यू झाला. तर तिघांना वाचविण्यात प्रशासनाला यश आले आहे. ...
Nanded News: पोटासाठी मिळेल ते काम करून जगणाऱ्या सात कष्टकरी महिलांचा ट्रॉलीसह ट्रॅक्टर विहिरीत कोसळल्याने बुडून दुर्दैवी अंत झाला. नांदेड तालुक्यातील आलेगाव शिवारात शुक्रवारी सकाळी ही हृदयद्रावक घटना घडली. ...
Maharashtra News: भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, भारतीय न्याय संहिता आणि भारतीय पुरावा कायदा या तीन नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीतून गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्देश देत न्यायवैद्यक प्रयोगशाळांचे जाळे ...
Shirdi Isro Begger News: शिर्डीत शुक्रवारी भिक्षेकऱ्यांविरुद्ध मोहीम उघडली. त्यात सापडलेल्या एका व्यक्तीने आपण इस्त्रोमध्ये काम केल्याचा दावा केला आहे. ...
बीड जिल्ह्यातील सतीश उर्फ खोक्या भोसले याला मारहाणी प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याची पोलीस कोठडी संपल्यानंतर फॉरेस्ट अधिकाऱ्यांनी खोक्याला ताब्यात घेतले. ...