लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
३ मुलींना शिवीगाळ करून दमदाटी केल्याचा आरोप, 'पोलिस आयुक्तालयाकडून सहकाऱ्यांना वाचवण्याचे प्रयत्न' - Marathi News | Accused of abusing and raping 3 girls, 'Police Commissionerate tries to save colleagues' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :३ मुलींना शिवीगाळ करून दमदाटी केल्याचा आरोप, 'पोलिस आयुक्तालयाकडून सहकाऱ्यांना वाचवण्याचे प्रयत्न'

१२ तासांनंतर पोलिस म्हणाले, ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करता येणार नाही, आंदोलक न्यायालयाकडे दाद मागणार ...

आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य - Marathi News | We two brothers came together after 20 years, why are you fighting? Raj Thackeray commented on coming together for the first time | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘मनसे’च्या मुंबईतील पदाधिकाऱ्यांचा मेळावा सोमवारी वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात घेण्यात आला. मेळाव्यासाठी प्रसारमाध्यमांना प्रवेश नाकारला होता. ...

२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या - Marathi News | Elections as per new ward structure with 27 percent OBC reservation; Supreme Court dismisses two petitions regarding municipal elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या

नगरपालिका, महानगरपालिकांच्या निवडणुका नव्या प्रभाग रचनेनुसारच होतील आणि महानगरपालिकांसह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत २७ टक्के ओबीसी आरक्षण लागू राहील, असे न्यायालयाने सोमवारी स्पष्ट केले. ...

धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग - Marathi News | Shocking! A woman police officer was beaten and molested on the streets of Nagpur. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

सायंकाळी तेथे वाहतूकीची कोंडी होऊ नये यासाठी जागोजागी पोलीस तैनात होते. सायंकाळी पावणे सात वाजताच्या सुमारास गडकरी यांचा ताफा दहीबाजार पुलाजवळ पोहोचला. ...

मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले - Marathi News | Train passenger's hand hit for mobile phone, young man loses leg; Rs 20,000 also stolen | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले

Railway accident News Mumbai: तपोवन एक्स्प्रेसमधून प्रवास करत असलेल्या एका प्रवाशांवर मोबाईल चोराने हल्ला केला. यात धावत्या रेल्वेतून खाली पडून प्रवाशाने पाय गमावला.  ...

बोगस दिव्यांग प्रमाणपत्रात आणखी दोन गुरुजी सापडले - Marathi News | Two more Gurujis found in bogus disability certificates | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बोगस दिव्यांग प्रमाणपत्रात आणखी दोन गुरुजी सापडले 

बदली प्रक्रियेत लाभ मिळण्यासाठी दिव्यंगत्वाचे बोगस प्रमाणपत्र घेणाऱ्या गुरुजींवर कारवाई सुरूच आहे. ...

Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक!  - Marathi News | Maharashtra Rain: Heavy rain in June; Break in July! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 

सातारा जिल्ह्यात जून महिन्यात धो-धो कोसळणाऱ्या पावसाने जुलै महिन्यात काही प्रमाणात ब्रेक लावला. ...

ज्येष्ठ साहित्यिक आणि सुप्रसिद्ध दंतवैद्य र. म. शेजवलकर यांचे निधन - Marathi News | Veteran writer R. M. Shejwalkar passes away | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ज्येष्ठ साहित्यिक आणि सुप्रसिद्ध दंतवैद्य र. म. शेजवलकर यांचे निधन

ठाणे शहरातील भास्कर कॉलनी परिसरात ते त्यांच्या  परिवारासह वास्तव्य होते. गेले ४० हून अधिक वर्ष त्यांनी दंतवैद्य ची प्रॅक्टिस केली. ...

मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले - Marathi News | Nothing like beating or abuse happened Pune police refuted all the girls' allegations | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले

Pune Police News : पुणे पोलिसांनी मुलींनी केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. ...