लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
“जगातील अनेक प्रगत देशात EVMवर निवडणुका होत नाहीत, लोकशाही टिकवायची असेल तर...” - Marathi News | congress harshwardhan sapkal said if democracy is to be preserved then should discussion on evm machine | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“जगातील अनेक प्रगत देशात EVMवर निवडणुका होत नाहीत, लोकशाही टिकवायची असेल तर...”

Congress Harshwardhan Sapkal News: ईव्हीएमच्या मुद्द्यावर पंतप्रधान, भाजपा व एनडीए सरकारने बोलायला हवे. चर्चा करायला हवी, असे मत मांडण्यात आले आहे. ...

आमदार संदीप क्षीरसागरांची नगरपरिषदेतील लेखापालास धमकी; पोलिसात तक्रार दाखल - Marathi News | MLA Sandeep Kshirsagar threatens accountant in municipal council complaint filed with police | Latest beed News at Lokmat.com

बीड :आमदार संदीप क्षीरसागरांची नगरपरिषदेतील लेखापालास धमकी; पोलिसात तक्रार दाखल

आमदार संदीप क्षीरसागर यांनी बीड नगरपरिषदेतील लेखापाल अधिकाऱ्यास शिवीगाळ करुन धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. ...

“पुस्तकावर बंदीची मागणी करायला हवी होती, उदयनराजे ‘बंच ऑफ थॉट’ वर गप्प का?”; काँग्रेसचा सवाल - Marathi News | congress harshwardhan sapkal asked question to udayanraje about chhatrapati shivaji maharaj issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“पुस्तकावर बंदीची मागणी करायला हवी होती, उदयनराजे ‘बंच ऑफ थॉट’ वर गप्प का?”; काँग्रेसचा सवाल

Congress Harshwardhan Sapkal News: उदयनराजे यांच्या पक्षाचे सरकारच ‘महाराजांचा अपमान करा व संरक्षण मिळवा’ योजना राबवत आहे, अशी टीका करण्यात आली आहे. ...

दीनानाथच्या निमित्ताने भाजपतील दुखऱ्या नसा उघड; गटबाजी अधिकच वाढण्याची चिन्हे - Marathi News | On the occasion of Dinanath mangeshkar hospital the painful nerves in BJP are exposed Signs of increasing factionalism | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दीनानाथच्या निमित्ताने भाजपतील दुखऱ्या नसा उघड; गटबाजी अधिकच वाढण्याची चिन्हे

पक्षाची पारंपरिक मतपेढी या प्रकरणात दुखावली गेली असल्याने पक्षाचे जुन्या पिढीतील ज्येष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते चिंतित झाले आहेत ...

विधानसभेला माघार घेतली, आता ठाकरेंनी सुधीर साळवींवर सोपवली मोठी जबाबदारी - Marathi News | Withdrew from the Legislative Assembly, now Thackeray has entrusted a big responsibility to Sudhir Salvi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधानसभेला माघार घेतली, आता ठाकरेंनी सुधीर साळवींवर सोपवली मोठी जबाबदारी

शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या सचिवपदी सुधीर साळवी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ...

अमित शाह यांच्याशी काय चर्चा झाली? पालकमंत्रीपदाबाबत काही ठरले का? सुनील तटकरे म्हणाले... - Marathi News | ncp ajit pawar group leader sunil tatkare told about what exactly discussion done in amit shah visit raigad | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अमित शाह यांच्याशी काय चर्चा झाली? पालकमंत्रीपदाबाबत काही ठरले का? सुनील तटकरे म्हणाले...

NCP AP Leader Sunil Tatkare On Amit Shah Visit: भरत गोगावले, उदय सामंत या सर्वांनाच निमंत्रित केले होते. पण गोगावले आले नाहीत. ते का आले नाहीत हे मला माहिती नाही. मी माझे कर्तव्य केले, असे सुनील तटकरे यांनी म्हटले आहे. ...

टँकरच्या शुल्कात ५ टक्के वाढ, पुणेकरांना उन्हासह दरवाढीची झळ, महापालिकेचे नवे दर जाहीर - Marathi News | 5 percent increase in tanker charges Pune residents face price hike along with summer Municipal Corporation announces new rates | Latest pune News at Lokmat.com

पुणे :टँकरच्या शुल्कात ५ टक्के वाढ, पुणेकरांना उन्हासह दरवाढीची झळ, महापालिकेचे नवे दर जाहीर

महापालिकेच्या टँकर पाॅइंटवर ६९९ रुपये पास काढून भरलेला टँकर महापालिकेचे नियंत्रण नसल्याने दीड ते दोन हजारांमध्ये विकला जातो ...

“अमित शाहांसह फिरण्यापेक्षा CM, DCM यांनी दिल्लीत जाऊन राज्यासाठी विशेष पॅकेज आणावे”: सपकाळ - Marathi News | congress harshwardhan sapkal criticized mahayuti govt over farmers issues in state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“अमित शाहांसह फिरण्यापेक्षा CM, DCM यांनी दिल्लीत जाऊन राज्यासाठी विशेष पॅकेज आणावे”: सपकाळ

Congress Harshwardhan Sapkal News: शेतमालाला भाव नाही, पीक विमाची भरपाई नाही, शेतकरी कर्जमाफी नाही, हे महाराष्ट्रासाठी लाजिरवाणे आहे, अशी टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. ...

सोने शुक्रवारच्या तुलनेत ३०० रुपयांनी वाढून ९७ हजार रुपयांवर - Marathi News | Gold rose by Rs 300 to Rs 97,000 compared to Friday. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सोने शुक्रवारच्या तुलनेत ३०० रुपयांनी वाढून ९७ हजार रुपयांवर

Nagpur : भाव ३ टक्के जीएसटीसह ९९,०८६ रुपयांवर पोहोचले. ...