लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
लाडक्या बहिणींना आता फक्त ५०० रुपयेच मिळणार; विजय वडेट्टीवारांची सरकारवर टीका, म्हणाले... - Marathi News | Vijay Wadettiwar on Mahayuti Government Over Ladki Bahin Yojana | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :लाडक्या बहिणींना आता फक्त ५०० रुपयेच मिळणार; विजय वडेट्टीवारांची सरकारवर टीका, म्हणाले...

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरून राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर टीका केली आहे. ...

कृषी योजनांच्या लाभासाठी शेतकरी ओळख क्रमांक आता बंधनकारक; राज्य सरकारचा निर्णय - Marathi News | pune Farmer identification number now mandatory for benefit of agricultural schemes; State government's decision | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कृषी योजनांच्या लाभासाठी शेतकरी ओळख क्रमांक आता बंधनकारक; राज्य सरकारचा निर्णय

शेतकऱ्यांची ओळख पटविणे आणि खऱ्या लाभार्थ्यांना लाभ देता येणे शक्य होणार असून, बनावटगिरीला आळा बसणार ...

पद, पगार चांगली; तरी लाचेची हाव वाढली; राज्यात ९७ दिवसांत २१५ लाचेचे गुन्हे दाखल - Marathi News | Good position, good salary; yet the greed for bribery increased; 215 bribery cases registered in the state in 97 days | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पद, पगार चांगली; तरी लाचेची हाव वाढली; राज्यात ९७ दिवसांत २१५ लाचेचे गुन्हे दाखल

महसूल, भूमिअभिलेख, पोलिस, पंचायत समितीत सर्वाधिक सापळे ...

कराड मोठमोठ्या राजकीय लोकांचं नाव घेऊ शकतो, म्हणून त्याचा एन्काउंटर..., तृप्ती देसाईंची प्रतिक्रिया - Marathi News | walmik Karad can name big political figures hence his encounter trupti desai's reaction | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कराड मोठमोठ्या राजकीय लोकांचं नाव घेऊ शकतो, म्हणून त्याचा एन्काउंटर..., तृप्ती देसाईंची प्रतिक्रिया

रणजित कासलेंचे म्हणणं जर खरं असेल तर त्यांना कुणी एन्काउंटरची सुपारी दिली? कधी दिली? आणि त्यावेळेला त्यांनी वरिष्ठांना का सांगितलं नाही? ...

"महायुती सरकारने 'निवडणुकीपुरता शेतकरी आणि मतांपुरती लाडकी बहीण' अशी नवी म्हण केली रुढ’’, काँग्रेसची टीका  - Marathi News | "The Mahayuti government has adopted a new saying, 'Farmers for elections and beloved sisters for votes'", says Congress State President Harshwardhan Sapkal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''महायुतीने 'निवडणुकीपुरता शेतकरी आणि मतांपुरती लाडकी बहीण' अशी नवी म्हण केली रुढ’’

Harshwardhan Sapkal Criticize Mahayuti Government: "कामापुरता मामा आणि ताकापुरती आजी" अशी मराठीत एक म्हण आहे. पण महायुती सरकारने "निवडणुकीपुरता शेतकरी आणि मतांपुरती लाडकी बहीण" अशी नवी म्हण रुढ केली आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सप ...

Pune Municipal Corporation: अतिक्रमणांवर कारवाई होत नसल्याने अधिकारी बदलले, तरीही परिस्थिती जैसे थे! - Marathi News | Since no action was taken against encroachments the officials were changed but the situation remained the same! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अतिक्रमणांवर कारवाई होत नसल्याने अधिकारी बदलले, तरीही परिस्थिती जैसे थे!

रस्त्यावर, पदपथांवरच काय तर पीएमपीएमएलच्या बस स्थानकांवरसुद्धा विक्रेत्यांनी अतिक्रमण केल्याचे पहायला मिळत आहे ...

हृदयद्रावक घटना! अंघोळीसाठी गेलेल्या मायलेकासह मावशीचा तापी नदीत बुडून मृत्यू - Marathi News | Mother and aunt along with 5-year-old child drown in Tapi river in Yaval, Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :हृदयद्रावक घटना! अंघोळीसाठी गेलेल्या मायलेकासह मावशीचा तापी नदीत बुडून मृत्यू

मुलाला वाचवण्यासाठी आई आणि सोबतची महिला या दोघी त्याला वाचवण्यास गेल्या परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने तेथील डोहात त्याही बुडाल्या.  ...

प्रकल्पबाधितांना अनुदान देण्यापूर्वी घेणार न्यायालयात दाद न मागण्याचे शपथपत्र - Marathi News | Before providing grants to project-affected people, an affidavit will be taken stating that they will not seek legal action. | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :प्रकल्पबाधितांना अनुदान देण्यापूर्वी घेणार न्यायालयात दाद न मागण्याचे शपथपत्र

अमरावती प्रकल्प बांधकाम विभागाकडून नमुना : पाच लाखांसाठी घेताहेत शपथपत्र ...

महायुतीत भाषणावरून नाराजीनाट्य? कार्यक्रमपत्रिका बदलली; शिंदे, पवारांना संधीच नाही - Marathi News | Dissatisfaction over speech in Mahayuti? Program schedule changed; Shinde, Pawar have no chance | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महायुतीत भाषणावरून नाराजीनाट्य? कार्यक्रमपत्रिका बदलली; शिंदे, पवारांना संधीच नाही

कार्यक्रमात राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांची भाषणे झाली, मात्र कार्यक्रमपत्रिका बदलल्याने एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना भाषणाची संधी मिळाली नाही. ...