लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Phone tapping case : रश्मी शुक्ला यांनी सीबीआयसमोर झालेल्या चौकशीत अनेक गौप्यस्फोट केले असून, त्यांनी दोन अनिल, त्यांचे निकटवर्तीय आणि एका बड्या नेत्याचे नाव घेतले असल्याचा दावा भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे. ...
Wardha news कोविड बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे भविष्यातील गरज लक्षात घेऊन प्रत्येक कोविड रुग्णालयात ऑक्सिजन बेड कसे वाढविता येईल यावर प्रयत्न झाले पाहिजेत. असे असले तरी आरोग्य यंत्रणेत मनुष्यबळ अपुरेच आहे, असे मत विरोधी पक्ष नेते व ...
Nagpur : कोरोनाच्या प्रकोपामुळे नागपूरमध्ये आरोग्यव्यवस्थेचे धिंदोडे निघत असून काँग्रेस नगरसेवक बंटी शेळके यांनी विभागीय कार्यालयात प्रचंड गोंधळ घातला ...
Gadchiroli news naxal एटापल्ली तालुक्यातील जंभिया-गट्टा पोलीस मदत केंद्राच्या परिसरातील जंगलात बुधवारी सकाळी उडालेल्या चकमकीत दोन नक्षलवादी ठार झाले. ...
राज्य सरकारने कडक निर्बंध लाद्ल्यानंतर सर्वत्र शुकशुकाट पसरला आहे. केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि विक्रेत्यांना बाहेर फिरण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे, एप्रिल महिन्याच्या कडक उन्हाळ्यातही ऊनाची तीव्रता आपल्याला अनुभवता येईना ...