लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Nagpur News गरजूंना आवश्यक औषधी उपलब्ध करून देण्यासाठी शहरातील काही तरुणांनी स्तुत्य उपक्रम राबविला आहे. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून औषधांचे करा दान असे आवाहन केले आहे. गेल्या आठवड्यातच या उपक्रमाला सुरुवात झाली अन् २० ते २५ गरजूंना औषध त्यां ...
Nagpur News महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार रेल्वेचा प्रवास सुरू करण्यापूर्वी आरटीपीसीआर टेस्ट बंधनकारक करण्यात आली आहे. मात्रआरटीपीसीआर टेस्ट न करताच प्रवासी नागपुरात येत असल्याचे निदर्शनास येत आहे. ...
Nagpur News युनायटेड किंगडम (यूके)मधील ब्रिटिश असाेसिएशन ऑफ फिजिशियन ऑफ इंडियन ओरिजीन (बीएपीआयओ)च्या वतीने मानवीयतेचा परिचय देत नागपूरमधील किंग्सवे हाॅस्पिटल आणि याअंतर्गत हाॅटेल सेंटर पाॅइंटस्थित काेविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांना ...
Coronavirus in Nagpur सायनसमध्ये म्युकरमायकोसिस नामक फंगस (बुरशी)चा प्रादुर्भाव होत असून, हा विकार जीवघेणा ठरत असल्याचे आढळून आले आहे. आता कोरोनापश्चात लक्षणांसह ईएनटी डॉक्टरांकडे या बुरशीच्या प्रादुर्भावाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात जात असल्याचे दिसून आ ...
जिल्ह्यात ही परिस्थिती उद्भवू नये यासाठी गडचिरोली शहरातील दोन प्रमुख सरकारी रुग्णालयांसह इतर ८ तालुका मुख्यालयी ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारले जाणार आहेत. त्याबाबतची चाचपणी आरोग्य विभागाने केली आहे. गेल्या आठवड्यात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले ...
बहुतांश मृतांचे नातेवाईक काेराेनाचे नियम पाळत अंत्यदर्शन घेऊन अंत्यसंस्काराचे साेपस्कारही पार पाडतात. मात्र काेराेनाच्या दुसऱ्या लाटेत मृत्यू पावलेल्या सहा मृतांच्या नातेवाईकांनी चक्क अंत्यसंस्कारास उपस्थिती दर्शविण्यास नकार दिला. यामागे संबंधित कुटु ...
गुगामल वन्यजीव विभागाचा निलंबित करण्यात आलेला उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याच्याविरुद्ध याप्रकरणी भादंविच्या कलम ३०६ अन्वये गुन्हा नोंदविला आहे तसेच सध्या तो कारागृहात बंदिस्त आहे. निलंबित अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.एस. रेड्डी यांच्यावरही गुन्हे दा ...
मागणीनंतर गेल्या तीन दिवसांपासून सर्वच केंद्रांवर जेमतेम लसीचे डोज मिळणे सुरू झाले. मात्र, कोव्हॅक्सिनचा अत्यल्प पुरवठा व कमी केद्रांमुळे अमरावतीकरांनी बडनेरातील हरिभाऊ वाठ या केंद्राकडे लस टोचून घेण्यासाठी धाव घेतली. बडनेरा शहरात जेमतेम पुरवठ्यावर ...
नोंदणीकरिता आधारकार्ड क्रमांक सांगितला असता त्यांच्या नावाने आधीच कोविशिल्ड लस घेतल्याचे प्रमाणपत्र बघायला मिळाले. धक्कादायक बाब म्हणजे या प्रमाणपत्रावर लस घेतल्याची २८ एप्रिल २०२१ नमूद आहे. लसीकरण केंद्र मात्र डीईआयसी डीएच चंद्रपूर असे नमूद आहे. ही ...