लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Pankaja Munde : मी कोरोना पॉझिटीव्ह झाले असून अगोदरच विलीकरणात आहे, कोरोना बाधितांच्या परिवाराच्या भेटी दिल्या तेव्हा लोकांच्या संपर्कात आले असेन. माझ्या समवेत दौऱ्यात असणार्यांनी टेस्ट करून घ्यावी, काळजी घ्यावी, असे ट्विट पंकजा यांनी केलं आहे. ...
Wardha news मागील १२ महिन्यांत वर्धा जिल्हा सामान्य रुग्णालय, आर्वी आणि हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयातून तब्बल ५९ रुग्णांनी सुटी मागितल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. ...
Yawatmal news Diabetes, hypertension कोरोना विषाणू हा संसर्ग झाल्यानंतर इतर आजारांनी ग्रस्त असलेल्या व्यक्तीलाच सर्वाधिक धोका पोहोचवत आहे. अनेकांना मृत्यूच्या दारात नेण्याचे काम मधुमेह व उच्च रक्तदाब या आजाराने केले आहे. ...
Nagpur News स्वच्छ भारत अभियान ग्रामीणअंतर्गत घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापनासाठी जिल्ह्यातील ५० गावांची निवड करण्यात आली आहे. या गावांमध्ये स्वच्छता अभियानात विविध कार्यक्रम राबविले जाणार आहेत. ...
Coronavirus in Yawatmal यवतमाळ जिल्ह्यात २०४० गावे आहेत. यातील १७०० गावांनी पहिल्या टप्प्यात कोरोनाला वेशीवरच रोखले होते. दुसऱ्या लाटेत प्रत्येक गाव कोरोनाच्या शिरकावाने धास्तावले आहे. ...
Nagpur News गरजूंना आवश्यक औषधी उपलब्ध करून देण्यासाठी शहरातील काही तरुणांनी स्तुत्य उपक्रम राबविला आहे. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून औषधांचे करा दान असे आवाहन केले आहे. गेल्या आठवड्यातच या उपक्रमाला सुरुवात झाली अन् २० ते २५ गरजूंना औषध त्यां ...