लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
शिक्षक घोटाळ्यात आणखी पाच तक्रारी, चौकशीत समोर आली अधिकाऱ्यांची नावे - Marathi News | Five more complaints in teacher scam, names of officials revealed in investigation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शिक्षक घोटाळ्यात आणखी पाच तक्रारी, चौकशीत समोर आली अधिकाऱ्यांची नावे

उपसंचालक कार्यालयातून आणखी फायली जप्त : पाचही आरोपींना न्यायालयीन कोठडी ...

काँग्रेसचा आणखी एक सुभेदार भाजपच्या गळाला..! संग्राम थोपटे प्रवेश करणार;आमदार राहुल कुल यांची मध्यस्थी - Marathi News | Another Congress subedar at BJP's throat..! Sangram Thopte will enter; MLA Rahul Kul mediates | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काँग्रेसचा आणखी एक सुभेदार भाजपच्या गळाला..! संग्राम थोपटे प्रवेश करणार;आमदार राहुल कुल यांची मध्यस्थी

थोपटे भोर वेल्हे मतदारसंघाचे सलग तीन वेळा आमदार राहिले आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला ...

निवडणुकीस आव्हान देणाऱ्या प्रकरणात फडणवीस, मते, भांगडिया यांना समन्स - Marathi News | Fadnavis, Mate, Bhangadia summoned in election challenge case | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :निवडणुकीस आव्हान देणाऱ्या प्रकरणात फडणवीस, मते, भांगडिया यांना समन्स

हायकोर्ट : तीन आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे निर्देश ...

“ED, CBI कारवायांनी मोदी सरकार काँग्रेसचा आवाज दडपू शकत नाही”: रमेश चेन्नीथला - Marathi News | congress ramesh chennithala criticized central govt over ed cbi action against sonia gandhi and rahul gandhi | Latest goa News at Lokmat.com

गोवा :“ED, CBI कारवायांनी मोदी सरकार काँग्रेसचा आवाज दडपू शकत नाही”: रमेश चेन्नीथला

Congress Ramesh Chennithala News: ईडी, सीबाआयच्या कारवायांनी काँग्रेसचे मनोधैर्य तसूभरही खचणार नाही, असा विश्वास रमेश चेन्नीथला यांनी व्यक्त केला. ...

स्वारगेट प्रकरणात मोठी अपडेट..! आरोपी दत्ता गाडेविरोधात 893 पानी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल - Marathi News | swargate case datta gade Big update in Swargate case! 893-page chargesheet filed in court against accused Datta Gade | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वारगेट प्रकरणात मोठी अपडेट..! आरोपी दत्ता गाडेविरोधात 893 पानी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल

- परगावी जाण्यासाठी स्वारगेट एस.टी. स्थानकात आलेल्या एका तरुणीकडे आरोपी दत्ता गाडे याने स्वत:ला वाहक असल्याची बतावणी केली. ...

नात्याला काळीमा..! दाजीने गुंगीचे औषध देऊन मेहुणीवर अत्याचार;फोटो व्हायरल करण्याची दिली धमकी  - Marathi News | pune crime A stain on the relationship Aunty tortured sister-in-law by giving her a sedative; threatened to make the photo viral | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नात्याला काळीमा..! दाजीने गुंगीचे औषध देऊन मेहुणीवर अत्याचार;फोटो व्हायरल करण्याची दिली धमकी 

दाजीने नवरात्र उत्सवाची संधी साधून मेहुणीला गुंगीचं औषध दिले. यानंतर बेशुद्ध अवस्थेत तिच्यावर अत्याचार केला. ...

दात गळतात, हिरड्यांतून रक्तस्राव; 'स्कर्वी' आजार कशामुळे होतो ? - Marathi News | Teeth fall out, gums bleed; What causes 'scurvy' disease? | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :दात गळतात, हिरड्यांतून रक्तस्राव; 'स्कर्वी' आजार कशामुळे होतो ?

लक्षणे दिसताच घ्या दंतरोग तज्ज्ञांचा सल्ला : दुर्लक्ष केल्यास आजारात होवू शकते वाढ ...

महेश मांजरेकरांना व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार जाहीर; मुक्ता बर्वे, काजोलचाही होणार सन्मान - Marathi News | v shantaram lifetime achievement award announced to mahesh manjrekar by cabinet miniter of it and cultural affairs of government of maharastra adv ashish shelar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :महेश मांजरेकरांना व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार जाहीर; मुक्ता बर्वे, काजोलचाही होणार सन्मान

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे दिल्या जाणाऱ्या मानाच्या चित्रपट पुरस्कारांची घोषणा नुकतीच झाली आहे. ...

उदयनराजे, उद्धव ठाकरेंच्या मागणीला संभाजीराजेंचे समर्थन; म्हणाले, “किल्ल्यांचे जतनही व्हावे” - Marathi News | sambhaji raje supports udayanraje and uddhav thackeray demands over chhatrapati shivaji maharaj smarak in mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उदयनराजे, उद्धव ठाकरेंच्या मागणीला संभाजीराजेंचे समर्थन; म्हणाले, “किल्ल्यांचे जतनही व्हावे”

Sambhaji Raje News: छत्रपती शिवाजी महाराजांचे मुंबईत स्मारक व्हावे. रायगडाप्रमाणे इतर किल्ल्यांचे जतन व्हावे, संभाजीराजेंनी म्हटले आहे. ...