Coronavirus: गेल्या महिन्याभरात राज्यातील 10 मोठ्या ऑक्सीजन निर्मिती प्रकल्पांना 24 ते 48 तासांमध्ये नवीन वीजजोडणी, वाढीव वीजभार कार्यान्वित करण्यात आला आहे. तसेच आतापर्यंत 35 कोविड रुग्णालयांना देखील तात्काळ नवीन वीजजोडणी देण्यात आली आहे. ...
वैज्ञानिक मंडळी देशात अचानक वाढलेल्या या कोरोना महामारीवर अध्ययन करत आहेत. हे वैज्ञानिक प्रामुख्याने कोरोनाच्या नव्या व्हेरियंटसंदर्भात अधिक माहिती मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्या व्हेरियंटने देशात हैदोस घातला आहे. ...
Coronavirus in Amravati कोरोना लस घेण्याकरिता केंद्रावर होणारी गर्दी टाळण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय अचलपूर येथे टोकन पद्धती राबविण्यात येत आहे. यात लस घेण्याकरिता केंद्रावर येणाऱ्या नागरिकांना फोनद्वारे लसीकरणाची हमी दिल्या जात आहे. ...
जेष्ठ गांधी विचार सरणीच्या, भूदान चळवळीसह संपूर्ण क्रांती आंदोलनात सक्रिय सहभागी आणि चेतना विकास संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण क्षेत्रात गांधीजींच्या विचारांवर महिलांसाठी प्रक्षिणासह समुपदेशनाचे कार्य करणाऱ्या सुमन ठाकुरदास बंग यांचे कस्तुरबा रुग्णाल ...
Coronavirus in Gondia १ मे पासून जिल्ह्यातील १८ वर्षांवरील सर्वांना लसीकरण केले जात आहे. मोबाइलवर लसीकरणाचे ठिकाण, दिवस, वेळ आदींची माहिती मिळाल्यानंतर नागरिक त्या ठिकाणी लसीकरणासाठी जात आहेत. मात्र, लस नसल्याचे सांगून त्यांना परत पाठविले जात आहे. ...