मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी ठाकरे सरकारवर धक्कादायक आरोप केलेत. परमबीर सिंग आणि ठाकरे सरकार यांच्यातील वाद काही थांबतच नाहीए. परमबीर सिंग यांनी पुन्हा एकदा उच्च न्यायालयात धाव घेतली असून नव्याने याचिका दाखल केली आहे. यात परमबीर सिंग य ...
Coronavirus in Chandrapur सर्वत्र कोरोनाचा धुमाकूळ सुरू असताना नागभीड तालुक्यात ३२ गावांनी कोरोनास आतापर्यंत गावाच्या वेशीवरच रोखून धरले आहे. १६ एप्रिलच्या आकडेवारीनुसार तालुक्यात ३२ गावे अद्यापही कोरोनामुक्त आहेत. ...
Amravati news रुग्णांना अमरावतीला नेण्याकरिता गोरगरिबांकरिता १०८ रुग्णवाहिकेची सुविधा असून कॉल केल्यास आधी बेड उपलब्ध आहे का, हे सांगा तरच रुग्णवाहिका असे सांगण्यात येत असल्याने गोरगरीब रुग्णांवर घरीच मृत्यूला कवटाळण्याची वेळ आली आहे. ...
Amravati news कोरोना प्रतिबंधक प्रभावी उपाययोजना या अर्थाने जिल्ह्यातील ११३ केंद्रांवर लसीकरण सुरू करण्यात आले. मात्र, लसीच्या तुटवड्यामुळे गुरुवारी १०५ केंद्रांना टाळे लागले. केंद्रावरून आल्यापावली परत जावे लागत असल्याने ज्येष्ठांची फरपट होत आहे. ...
Nagpur News May 1 १ मे रोजी महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६१ वा वर्धापन दिन समारंभ विभागीय आयुक्त कार्यालय परिसरात आयोजित करण्यात येणार आहे. मर्यादित उपस्थितीत सकाळी ८ वाजता ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री नितीन राऊत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येईल. ...
Nagpur News राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे जीवनकार्य राष्ट्रीय स्तरावर हिंदी भाषिकांना, तसेच अभ्यासकांना कळावे म्हणून ‘युगदृष्टा’ हर चरित्रग्रंथ अखिल भारतीय व्यापारी संघाच्या राष्ट्रीय बैठकीत प्रकाशित करण्यात आला. ...