राज्यातील नागरिकांचे मोफत लसीकरण करण्याचा महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतलेला असल्याने राज्याच्या तिजोरीवर आधीपेक्षा अधिक भार पडणार आहे त्यासाठी राष्ट्रवादीकडून ही मदत देण्यात आली आहे. ...
Coronavirus in Maharashtra: राज्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळातून उन्हाळ्याची आणि दिवाळीची सुट्टी याबाबत सुसूत्रता राहावी म्हणून शिक्षण संचालयानामार्फत दरवर्षी शैक्षणिक वर्षातील सुट्ट्यांची निश्चिती केली जाते. ...
Corona Vaccination : जगात लसीकरण युद्धपातळीवर सुरू असताना व भारतात कोरोनामुळे मृत्यूचे तांडव चालले असतानाही मोदी सरकारने दर्शविलेली बेफिकिरी अपराधी प्रवृत्तीची आहे, अशी टीका सचिन सावंत यांनी केली आहे. ...
Nagpur News पॉलिटेक्निकच्या प्रथम वर्षाला शिकणार्या एका विद्यार्थ्याने गळफास लावून घेत आत्महत्या केली. मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी सायंकाळी ही घटना घडली. कैवल्य योगेश काठे (वय १६) असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव आहे. ...
Nagpur News कामाच्या शोधात आपल्या गावाहून नागपुरात आलेल्या एका तरुणीवर ऑटो चालकासह दोघांनी बलात्कार केला. दोन महिन्यांपूर्वी घडलेल्या या घटनेची तक्रार तरुणीने गुरुवारी सायंकाळी कपिलनगर पोलिसांकडे नोंदविली. पोलिसांनी दोन्ही आरोपींना रात्री अटक केली. ...