यवतमाळ जिल्ह्यात १८ ते ४४ वर्षे वयोगटासाठी २०० केंद्रे सुरू करण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केले. मात्र, ही केंद्रे सुरू करण्यासाठी लागणारा लसींचा साठा मिळाला, तरच सुरू होणार आहे. सध्याच्या घडीला जिल्ह्यात येणारा लसींचा साठा मागणीच्या तुलनेत अपुरा ...
मुकुटबन परिक्षेत्रात २५ एप्रिल रोजी दोन महिन्यांची गर्भवती असलेल्या वाघिणीला गुहेत डांबून तिची अतिशय निर्दयीपणे शिकारीच्या हेतून हत्या करण्यात आली. या प्रकरणाने मुख्यमंत्री व्यथित झाले. घटनेची माहिती मिळताच, त्यांनी यवतमाळचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ ...
वर्धा जिल्ह्यात १७० च्या जवळपास जारच्या माध्यमातून थंड पाण्याची विक्री करणारे, तर केवळ शहरात ७२ प्रकल्प आहेत. दरवर्षी उन्हाळ्यात जारच्या माध्यमातून विक्री होणाऱ्या पाण्याची मागणी प्रचंड वाढते. यातून मोठी उलाढाल होते. मात्र, मागील वर्षीपासून जिल्ह्यात ...
कोविडच्या दुसऱ्या लाटेत सोसाव्या लागत असलेल्या ऑक्सिजन तुटवड्याच्या झळांवर मात करण्यासह तिसऱ्या लाटेत कुठल्याही परिस्थितीत ऑक्सिजन तुटवडा निर्माण होऊ नये, या हेतुने जिल्हा सामान्य रुग्णालय वर्धा, उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट व आर्वी, महिला रुग्णालय ...
Senior journalist Manohar Andhare passes away ज्येष्ठ पत्रकार आणि महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष मनोहर प्रभाकर उपाख्य बाबासाहेब अंधारे यांचे आज वृद्धापकाळाने हैदराबाद येथे निधन झाले. ते ८६ वर्षाचे होते. ...
Death due to corona in mental hospital मनोरुग्णालयात कोरोना संक्रमण झाल्यानंतर दगावलेल्या रुग्णांच्या मृत्यूची चौकशी होऊ शकते. यासंदर्भात शहर काँग्रेसचे मानवाधिकार संघटनेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ उके यांच्या तक्रार मुख्यमंत्री कार्यालयाने संबंधित विभाग ...
Notorious Samsher gangster chaos शहरातील जुन्या गँगस्टरपैकी एक असलेला कुख्यात गुंड समशेर काल्या याच्या गुंड मुलाने शुक्रवारी रात्री क्षुल्लक कारणावरून विरोधी गटातील तरुणांशी वाद घातला. त्यानंतर अश्लील शिवीगाळ करीत पिस्तूल काढून धमकावणे सुरू केले. या ...
Disappointment of peons promoted जिल्हा परिषदेतील ५१ शिपायांना कनिष्ठ सहायक पदावर पदोन्नती देण्यात आली होती. गेल्या महिन्यात जिल्हा परिषदेने हा निर्णय घेतला होता. परंतु राज्य शासनाच्या आदेशामुळे यातील काहींना पुन्हा पदावनत करण्यात येणार आहे. ...
Corona death शहरातील ॲम्ब्युलन्सचेचालक- मालकही काेराेना संक्रमणाचे बळी ठरत आहेत. गुरुवारी रात्री अशाच एका ॲम्ब्युलन्सचालकाचा काेराेना संक्रमणामुळे मृत्यू झाल्याने ॲम्ब्युलन्सचालक- मालकांमध्ये भयाचे वातावरण निर्माण झाले आहे. काेराेना विषाणूपासून बचावा ...