Nagpur News Temperature नागपूरसह विदर्भातील तापमान आता वाढत आहे. नागपुरातील उष्णतामानाचा पारा रविवारी ४१.२ अंशावर होता, तर चंद्रपूर ४३ अंश सेल्सिअसच्या दिशेने जात आहे. ...
Coronavirus in Nagpur मानवतेपेक्षा कोणताही धर्म मोठा नाही, हे समाजाला दाखवून देणारी घटना रविवारी नारा घाट येथे घडली. एका गैरधर्मीय महिलेवर अंत्यसंस्कार करण्यासाठी मुस्लिम बांधवांनी पुढाकार घेतला. कोरोनाच्या संकटकाळात ही मानवता दिलासा देणारी ठरली. ...
Nagpur News Super Pink Moon २७ एप्रिल रोजी अवकाशात विलोभनीय घटना पाहायला मिळणार आहे. चैत्र पौर्णिमेची ही सुपरमून पौर्णिमा राहणार असून वर्षातील पहिला सुपरमून असेल. यावेळी चंद्र १४ टक्के मोठा आणि ३० टक्के तेजस्वी दिसेल. ...
Coronavirus in Nagpur कोरोनामुळे वैद्यकीय यंत्रणेवर ताण आला असून ऑक्सिजन सिलिंडरसह विविध उपकरणे व सुविधांची कमतरता जाणवत आहे. हीच बाब लक्षात घेऊन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी सर्व रुग्णालयांना आवाहन केले आहे. ...
Nagpur News World No Horn Day वायू आणि जल प्रदूषणानंतर ध्वनिप्रदूषण हे तिसऱ्या क्रमांकाचे अतिहानिकारक प्रदूषण आहे आणि गेल्या काही वर्षात ते ‘सायलेंट किलर’ ठरत आहे. ध्वनिप्रदूषणामुळे भारतात दरवर्षी जवळपास ३ लक्ष लोकांची ऐकण्याची क्षमता घटते तर काही ब ...
Nagpur News High Court व्हॉटस्ॲप ग्रुपमधील सदस्यांनी बेकायदेशीर कृती केल्यास त्याकरिता ॲडमिनला जबाबदार धरता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्तीद्वय झेड. ए. हक व अमित बोरकर यांनी एका प्रकरणात दिला ...
मेळघाटातील हरिसाल येथे मुंबई येथील पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर यांच्या मार्गदर्शनात २१ ते २४ एप्रिल असे चार दिवस या चमूने दीपाली प्रकरणाशी धागेदोरे असलेली कागदपत्रे, कर्मचारी-अधिकाऱ्यांचे बयाण नोंदविले. निलंबित अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक श्रीनिव ...