सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण अवैध ठरवले. एम. जी. गायकवाड यांच्या अध्यक्षतेखालील राज्य मागासवर्ग आयोगाच्या काही शिफारशी न्यायालयाने अमान्य केल्या. ...
गुरुवारी सकाळी १०.४५ वाजताच्या सुमारास मनोज यांनी मालवीय चौकाजवळील गुलशन मार्केट स्थित यस बँकेतून १९ लाख ५० हजार रुपये बॅगेत भरले. बॅग पाठीवर घेऊन ते दुचाकीने श्याम चौकातील स्टेट बँकेकडे निघाले होते. परंतु, घटनास्थळी दोन तरुणांनी मनोजला थांबविण्याचा ...
प्रधानमंत्री पीक विमा योजना सन २०१६ च्या खरीप हंगामापासून राबविण्यात येत आहे. यापूर्वीच्या योजनांमध्ये शेतकऱ्यांना भरपाई कमी मिळून फसगत व्हायची म्हणून ही योजना राज्यात राबविण्यात येत आहे. प्रत्यक्षात या योजनेतही शेतकऱ्यांची तीच गत झालेली आहे. मागच्या ...
भंडारा जिल्ह्यात पाेलीस दलात ११७ अधिकारी आणि १४३८ पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत. जिल्हा पाेलीस अधीक्षक वसंत जाधव आणि अपर पाेलीस अधीक्षक अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनात पाेलीस दलात प्रबळपणे लसीकरण माेहीम राबविण्यात आली. जवळपास सर्व अधिकारी व कर्मचाऱ्य ...
भंडारा जिल्ह्यात १८ ते ४५ वयोगटातील जवळपास सहा लाख नागरिकांचे लसीकरण करायचे आहे. लसीचा तुटवडा झाल्याने १० मेपासून या वयोगटातील लसीकरण पूर्णतः बंद आहे. विद्यमान स्थितीत नोंदणीही होत नाही. याशिवाय ज्येष्ठांचे लसीकरण आजही सुरु आहे. ४५ वर्षे वयोगटावर ...
जिल्ह्यात कोरोनामुक्त होणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली. पण, उपचारादरम्यान स्टेराईडचा अति वापर झालेल्या व काही अनियंत्रित मधुमेही रुग्णांना म्युकरमायकोसिस हा आजार होत आहे. चंद्रपुरात बुधवारी अशा ५२ रुग्णांची नोंद जिल्हा आरोग्य प्रशासनाने घेतली. हे रु ...