महिला व बालकल्याण कार्यालयाकडून कोरोनामुळे मृत पावलेल्या १,३८५ व्यक्तींच्या कुटुंबाची तपासणी केली असता, शून्य ते १८ वयोगटातील १७७पैकी १७६ बालकांच्या आई-वडिलांपैकी एकाचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. ...
Nawab malik : दुकानदारांना दुकान उघडता येत नाहीय. लोकांना त्रास सहन करावा लागतोय. मात्र केंद्राकडून पेट्रोल - डिझेलची दरवाढ करुन लोकांना उघड लुटण्यात येत असल्याचा आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे. ...
कोरोनाचा संसर्ग सुरूच असून, शुक्रवारी आणखी ५३१ बाधितांची भर पडली असून, ५३४ जण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले. तर २९ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ...
Deaths occur daily in tribal villagesकोरोनाच्या दुसऱ्या लाटेने आदिवासी भागात चांगलेच तांडव माजविले. गावागावात दररोज मृत्यू झाले. पॉझिटिव्ह निघणाऱ्यांना पाच दिवसांची औषध दिल्याशिवाय आरोग्य विभागाने काय केले? याचे उत्तर जिल्हा परिषदेने द्यावे. संतप्त झ ...
कोरोना प्रतिबंधक लसीकरणसाठी शासनाने उपलब्ध केलेल्या कोविशील्ड व कोवॅक्सिन या लसीच्या एकूण ३,४१,९५० लसीच्या डोसेसचा पुरेपूर वापर करून एकूण ३,५०,५२८ डोसेस लाभार्थ्यांना देण्यात आले असून यामध्ये फक्त -२.५१ टक्केच लस वाया गेली आहे. ...
Sachin Sawant : महाराष्ट्राला अधिक लसी मिळवण्यासाठी फडणवीस यांनी प्रयत्न केले पाहिजेत पण त्याऐवजी केंद्र सरकारने दिलेल्या अपुऱ्या लसींचे ते समर्थन करत आहेत हे दुर्दैवाचे आहे असे सचिन सावंत म्हणाले. ...
उद्धव ठाकरे यांनी मी हवाई नाहीतर जमिनीवरून पाहणी दौरा करतोय अशा शब्दात पंतप्रधान मोदींना टोला लगावला होता. त्याला चंद्रकांत पाटलांनी प्रत्युत्तर दिले आहे... ...
कोरोनावर मात करणाऱ्यांचा आलेख उंचावला : बाधितांच्या संख्येत होतेय घट : दुसरी लाट ओसरलीगोंदिया : मागील वर्षी मार्च महिन्यात जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाला होता. ...