मुंबईच्या जोगीश्वरी भागातून पोलिसांनी आरोपीला अटक करुन त्याच्याकडून मोठया प्रमाणात ऑक्सिजन सिलेंडर ताब्यात घेतले आहेत. जोगेश्वरी पश्चिम भागात मेडिकलमध्ये वापरात येणाऱ्या ऑक्सिजन सिलेंडरची काळ्या बाजारात विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होत ...
Coronavirus सध्या ऑनलाईन माध्यमातून शिक्षण सुरू आहे. कोरोना ओसरल्यावरदेखील भविष्यातील आवश्यकता लक्षात घेता, उच्च शिक्षण संस्थांमध्ये ऑनलाईन शिक्षणावर भर देण्याची गरज असल्याचे मत शिक्षणतज्ज्ञांकडून व्यक्त कण्यात येत आहे. ...
Coronavirus in Nagpur सध्या सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेत मोठ्यांना दिली जाणारी कोव्हॅक्सिनची लस चाचणीत सहभागी लहान मुलांना दिली जाणार आहे, अशी माहिती बालरोग तज्ज्ञ डॉ. वसंत खळतकर यांनी दिली. ...
Nagpur News mucomycosis राज्यात १८ मेपर्यंत म्युकरमायकोसिस आजाराच्या ९५० रुग्णांची नोंद झाली. विशेष म्हणजे, पुणे नंतर नागपूर विभागात या आजाराचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. पुणे विभागात २७३ तर नागपुरात २३३ सक्रिय रुग्ण नोंदविण्यात आले आहेत. ...
World Biodiversity Day Nagpur News जगात २ लक्ष ४१ हजार ६४६ प्रकारच्या प्राण्यांच्या तर ४ लक्ष ६५० वनस्पतींच्या प्रजाती आहेत. त्यातले २३९३० प्राणी आणि ४५१३५ प्रजातीच्या वनस्पती भारतात आहेत. आपला महाराष्ट्रही या सजीव जैवविविधतेच्या दृष्टीने श्रीमंत आहे ...
Nagpur News म्युकरमायकोसिस(ब्लॅक फंगस)च्या उपचारासाठी आवश्यक असणारे एमफोटेरेसिन बी इंजेक्शनचे उत्पादन वर्ध्यानंतर आता नागपुरातही होईल. अन्न व औषधी प्रशासन विभागाने(एफडीए)हिंगणा येथील युनीजूल्स लाईफ सायन्सेस लि. या कंपनीला याच्या उत्पादनाची मंजुरी प्र ...
जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. याला आढा घालण्यासाठी प्रशासन शर्थीचे प्रयत्न करीत आहे. परंतु, युवा वर्ग प्रशासनाला सहकार्य करीत नसल्याचे दिसून येत आहे. कोणतेही काम नसताना विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून य ...
अनेक रूग्ण खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल होत आहेत. साधारणतः पाच ते साडेपाच लाख रूपये खर्च या आजारावरील उपचारासाठी येतो. हा खर्च सर्वसामान्य रूग्णांना परवडणारा नाही. त्यामुळे चंद्रपूर जिल्हयातील म्युकरमायकोसिस या आजाराच्या रूग्णांवर खनिज व ...
काेराेनाच्या दुसऱ्या लाटेत सक्रिय काेराेना रुग्णांचा आकडा चार हजारापर्यंत गेला हाेता. एवढ्या रुग्णांना सेवा देऊ शकेल एवढी आराेग्य यंत्रणा जिल्ह्यात नसल्याने काही कंत्राटी कर्मचाऱ्यांची त्रयस्त संस्थेमार्फत नेमणूक करण्यात आली आहे. गडचिराेली जिल्ह्याती ...