म्युकरमायकोसिस साधारणत: रक्तात साखरेचे प्रमाण नियंत्रणात नाही, अशा कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये आढळून येत आहे. प्राथमिक स्तरावर उपचार झाल्यास या आजाराची जोखीम कमी होऊ शकते. कुठलेही लक्षणे आढळल्यास नाक-कान-घसा तज्ज्ञांशी संपर्क साधणे व ...
शहरातील फिजिशियन तसेच नाक-कान-घसा व नेत्र तज्ज्ञांकडे आतापर्यंत म्युकरमायकोसिसच्या किती रुग्णांनी उपचार घेतला, याची माहिती मागण्यात आल्याचे महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विशाल काळे यांनी यांनी ‘लोकमत’ला सांगितले. खासगी डॉक्टरांकडून माहिती घ ...
तालुक्यातील आवळी गावात नेहमीच पुराचा जबर फटका बसत असतो. या परिस्थितीत स्थानिक आवळी येथील नागरिकांना आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध होण्यासाठी भर पुरातन डोग्याने जीवघेणा प्रवास करावा लागतो. एवढेच नव्हे तर या गावातील विद्यार्थी व नागरिक आरोग्य, शिक्षण यांसा ...
या आजाराला ‘झिगॉमायकोसिस’ म्हणून ओळखले जाते. एखाद्या आजारपणामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली असेल तर हे संक्रमण बहुतेक वेळा उदभवते. उच्च रक्तदाब, अनियंत्रित मधुमेह, अवयव प्रत्यारोपण केलेल्या व्यक्तींमध्ये याचे गंभीर स्वरुप पहावयास मिळते. याकरिता उप ...
काेराेनामुळे मागील वर्षीही लाॅकडाऊन जाहीर करण्यात आला हाेता. पुन्हा दुसऱ्या लाटेत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. शासनाने जिल्हाबंदी केली आहे. त्यामुळे लांब प्रवासासाठी वाहन भाड्याने घेणे बंद झाले आहे. तसेच लग्न व इतर समारंभांमध्ये नागरिकांच्या उपस्थ ...
शेतकऱ्यांना उत्कृष्ट दर्जाच्या कृषी निविष्ठा मिळण्यासाठी कृषी विभागाने जिल्हा व तालुकास्तरावर भरारी पथके तसेच तक्रार निवारण समित्या स्थापन केल्या आहेत. भरारी पथकामार्फत जिल्ह्यातील गुणवत्ता निरीक्षकाकडून बोगस बियाणे व खतांवर विविध टप्प्यांवर नियंत्र ...
अपुऱ्या आरोग्य यंत्रणेवर मोठ्या प्रमाणावर ताण आल्याने मनपा, नगरपालिका, नगरपंचायत स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने कंत्राटी वॉर्डबाॅयची नियुक्ती करण्यात आली आहे. हे वॉर्डबाॅय आपला जीव धोक्यात घालून कोरोनामुळे मृत झालेल्या रुग्णांची पॅकिंग करण्यापासून त ...
दिल्लीतील निर्भया प्रकरणानंतर केंद्र पातळीवर एक हेल्पलाईन स्थापित करण्याची मागणी होत होती. सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनांनुसार आपत्कालीन प्रतिसाद साहाय्य प्रणाली (ईआरएसएस) निर्मितीचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार कोणत्याही व्यक्तीला आपत्कालीन परिस्थित ...
कोविडच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत सध्याच्या दुसऱ्या लाटेत प्रचंड धावपळ झाली. ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर सारख्या औषधांच्या तुटवड्याला आरोग्य यंत्रणेला सामोरे जावे लागले. कोविडची दुसरी लाट जिल्ह्यात मृत्यू तांडव करू पाहत असतानाच जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ् ...
सेवाग्राम विकास आराखड्यात समाविष्ट असलेल्या वर्धा-सेवाग्राम मार्गाचे रुंदीकरण तसेच सिमेंटीकरण करताना रस्त्याच्या रुंदीकरणात अडथळा येत असल्याचे कारण पुढे करून कंत्राटदाराकडून वृक्षतोडीचा सपाटा लावण्यात आला. ही बाब काही गांधीवाद्यांसह वर्धेतील वृक्षप्र ...