Wardha news जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, एकाच रात्री दोन औषधी दुकाने आणि कृषी केंद्रात चोरी करून रोख लंपास केल्याने संचारबंदीतही चोरटे सुसाट झाल्याचे दिसून येत आहे. ...
Sachin Sawant criticizes BJP over Maratha Reservation : ५ जूनला भाजपा पुरस्कृत आंदोलनामुळे महाराष्ट्रात कोरोनाचा हाहाकार उडाला तर त्याला सर्वस्वी सुपर स्प्रेडर भाजपा जबाबदार असेल, असा इशारा सचिन सावंत यांनी दिला आहे. ...
2 years of Narendra Modi 2.0: मोदी सरकारच्या दुसऱ्या वर्धापनदिनाचे निमित्त साधत लोकांनीच सरकारचे रिपोर्ट कार्ड सादर करावे, यासाठी लोकमतने ऑनलाइन सर्वेक्षण आयोजित केले आहे. ...
Amravati news तेरा दिवसांपूर्वी वडील तर मायलेक केवळ सहा तासाच्या अंतरात कोरोनाच्या नियतीने हिरावून घेतले. दरम्यान धामणगाव तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रकोप आताही कायम असल्याने सर्वांनी सतर्क राहण्याचा इशारा आरोग्य विभागाने दिला आहे. ...
Nagpur News रागाच्या भरात जन्मदात्या पित्यानेच एकवर्षीय चिमुकल्याची दगडावर आपटून हत्या केली. ही हृदयद्रावक घटना खापा पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील वाकाेडी येथे मंगळवारी (दि.२५) रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली. ...