स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रखर राष्ट्रभक्ती प्रेरणादायी आहे. उत्तम संघटक, साहित्यिक–प्रतिभावंत अशा या भारतमातेच्या थोर सुपुत्राला, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन, असं ट्विट मुख्यमंत्र्यांनी केलंय. ...
SSC EXAM: शिक्षण विभाग आणि शिक्षणमंत्र्यांकडून शुक्रवारी दहावीच्या मूल्यमापनाचे निकष जाहीर होण्याची शक्यता आहे. दहावीच्या मूल्यमापनासाठी त्यांच्या चाचण्या, परीक्षा तसेच नववीच्या गुणांचा विचार होण्याची शक्यता आहे. ...
Corona virus : नागपूरचे माजी महापौर संदीप जोशी हे श्री सिद्धीविनायक सेवा ट्रस्टचे प्रमुख असून सामाजिक कार्यासाठी ही संस्था काम करते. सध्या कोरोना महामारीमुळे सर्वत्र विदारक परिस्थिती आहे. ...
Coronavirus In Maharashtra: राज्यातील आदिवासीबहुल आणि मागास समजल्या जाणाऱ्या जिल्ह्यांना कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका बसला. या जिल्ह्यांमध्ये कोरोनाबळींची संख्या पहिल्या लाटेपेक्षा दुप्पट ते चारपट अधिक असल्याची धक्कादायक बाब आकडेवारीचा अभ्यास ...
Coronavirus in Maharashtra: कोरोनाच्या रुग्णांवरील उपचारासाठी ऑक्सिजनची बऱ्याच जिल्ह्यांमध्ये मनमानी खरेदी झाल्याच्या तक्रारी असून, यापुढे खरेदी कशा पद्धतीने करायची, याच्या मार्गदर्शक सूचना राज्य शासनाकडून काढण्यात येणार आहेत. ...
चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी मागे घेतल्याची बातमी समजताच जिल्ह्यातील तळीरामच नव्हे तर व्यापारी, मोठ-मोठे हॉटेलमालक, किरकोळ व्यावसायिक यांनी निर्णयाचे स्वागत केले. मात्र, दारूमुळे ज्यांचे संसार उद्ध्वस्त झाले व होत आहेत, अशा कुटुंबांमध्ये नाराजी व्य ...