राज्य सरकारकडून येत्या काही दिवसात दारूबंदीबाबत अधिसूचना जाहीर होईल. त्यानंतर जिल्हा समिती गठित होऊन नवीन परवाने देणे किंवा जुन्या परवान्याच्या नुतनीकरणाची प्रक्रिया सुरू होईल. परंतु परवाना नुतनीकरणासाठी राज्य सरकार नवीन निकष लागू करणार की जुनेच नि ...
कोरोना महामारीसोबतच अन्य आजारही समोर येत आहेत. त्यात म्युकरमायकोसिस हा आजार आता सतावत आहे. हा आजार रुग्णाच्या संपर्कात आल्यामुळे होत नाही तर स्वतःची बेफिकिरी आणि नियमांचे पालन न करणे, यामुळे होऊ शकतो. एखाद्या व्यक्तीला मधुमेह असल्यास व त्याची रोगप्रत ...
चंद्रपूर जिल्ह्यात काही वर्षांपूर्वी दारूबंदी करण्यात आली होती. ही दारूबंदी सीमावर्ती जिल्ह्याच्या चांगलीच पथ्यावर पडली होती. भंडारा जिल्ह्यातूनही चंद्रपूर जिल्ह्यात दररोज दारूची खेप पोहोचवली जात होती. यात पवनी आणि लाखांदूर हे दोन सीमावर्ती तालुके आघ ...
पंतप्रधान किसान पेन्शन योजनेतंर्गत एकूण ३१७१ करदात्या शेतकऱ्यांकडून ३ कोटी ६७ लाख रुपये प्रशासनाला वसूल करायचे होते. आठही तालुक्यातील तहसीलदारांच्या माध्यमातून संबंधित शेतकऱ्यांना नोटीस बजाविण्यात आली. त्यानंतर ६९६ शेतकऱ्यांनी १ कोटी ३९ लाख २० हजार र ...
जिल्ह्यात शुक्रवारी १८४ बाधितांनी कोरोनावर मात केली, तर २६ नवीन रुग्णांची नोंद झाली. २ रुग्णांचा उपचारादरम्यान खासगी आणि शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. जिल्ह्यातील मागील २७ दिवसांतील कोरोनाबाधितांच्या आकडेवारी नजर टाकली असता कोरोनाबाधितांचा आलेख सातत ...
No tobacco day यावर्षी ३१ मे रोजी तंबाखू नकार दिन हा ‘तंबाखू सोडण्याची वचनबद्धता आणि त्यासाठीचे शपथपत्र’ या विषयावर आधारित आहे. त्यासाठी राज्य शासनातर्फे मोठ्या प्रमाणात ‘हॅशटॅग टोबॅको फ्री महाराष्ट्र’ मोहीम राबविली जाणार आहे. तंबाखू व तंबाखूजन्य पदा ...
Supply of medicines stopped in Medical कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी मेडिकलमध्ये कोरोनाचे व म्युकरमायकोसिसचे मोठ्या संख्येत रुग्ण उपचाराखाली आहेत. याशिवाय, नॉनकोविडच्या रुग्णात वाढ झाली आहे. परंतु रुग्णालयात औषधांचा मोठा तुटवडा पडल्याने रुग्णांच् ...
Murder of a youth , crime news पाचपावलीतील लष्करीबाग परिसरात एका तरुणाची काही गुंडांनी दगडाने ठेचून शुक्रवारी रात्री खून केला. या घटनेमुळे परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. ...
Land mafia Dhapodkar sent jail शेतमालक आणि त्याच्या मुलाचे अपहरण करून जीवे मारण्याची धमकी देत, त्यांची कोट्यवधींची जमीन हडपणारा भूमाफिया संजय आनंदराव धापोडकर १२ दिवस पोलीस कोठडीची हवा खाऊन कारागृहात पोहोचला. दरम्यान, आता त्याचे मोकाट साथीदार सक्रिय ...