Maratha Reservation: डॉ. प्रवीण काबरा यांना काळे फासण्यासाठी आलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या ९ पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी अटक केली. काबरा हॉस्पिटल येथे हे आंदोलन झाले. ...
SSC Exams: शुक्रवारी राज्य शासनाने दहावीच्या विद्यार्थ्यांचा परीक्षा न घेता निकाल कसा लावावा याबाबत ११ पानी जीआर निर्गमित केला. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. ...
खासदार संभाजीराजे यांनी सरकारला 6 जूनपर्यंतचा इशारा दिला आहे. मराठा समाजाच्या प्रश्नांवर 6 जूनपर्यंत निर्णय न झाल्यास रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशाराच संभाजीराजेंनी दिला. ...
Nagpur News गुरुवारी स्थायी समिती अध्यक्ष प्रकाश भोयर यांनी विशेष सभेत महापौर दयाशंकर तिवारी यांना सन २०२१-२२ या वर्षाचा २७९६.०७ कोटींचा अर्थसंकल्प सादर केला. यात आरोग्य सुविधांसाठी ५५.४५ कोटींची तरतूद केली. ती अर्थसंकल्पाच्या जेमतेम २ टक्के आहे. ...
Nagpur News विमा असलेल्या रुग्णावर करण्यात आलेले उपचार यासंदर्भात शहरातील १५२ रुग्णालयांना माहिती सादर करण्याचे निर्देश दिले होते. आतापर्यंत २२ रुग्णालयांनीच माहिती दिल्याची माहिती मनपाचे अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा यांनी शुक्रवारी ऑनलाईन मनपा सभागृह ...
Nagpur News मध्यभारतात एकमेव असलेल्या ‘सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल’च्या विकासाला फारसे गंभीरतेने न घेतल्याने याचा फटका अतिविशेषोपचार पदव्युत्तर अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांसोबतच रुग्णसेवेला बसला आहे. ...
SSC Exams: शिक्षणतज्ज्ञ, शिक्षक, पालक आणि समाजातील विविध घटकांशी यासंबंधी तब्बल २४ बैठका घेतल्यानंतर दहावीच्या मूल्यांकनाची पद्धत तयार करण्यात आल्याचे शिक्षणमंत्र्यांनी सांगितले. ...