लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
धमकी, बाळाचा ताबा, शस्त्र परवाना;वैष्णवी प्रकरणात नाव आलेल्या निलेश चव्हाणला पोलीस कोठडी - Marathi News | Vaishnavi Hagawane Death Case Will there be a big revelation in the Vaishnavi case? Nilesh Chavan remanded in police custody till June 3 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धमकी, बाळाचा ताबा, शस्त्र परवाना;वैष्णवी प्रकरणात नाव आलेल्या निलेश चव्हाणला पोलीस कोठडी

निलेश चव्हाणच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली. न्यायालयात झालेल्या युक्तीवादानंतर निलेश चव्हाणला ३ जुनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.   ...

संघ, आई आणि विद्यार्थी परिषद यांनी मला घडवले : नितीन गडकरी यांची पुस्तक प्रकाशनावेळी भावना - Marathi News | Sangh, mother and student council shaped me: Nitin Gadkari's feelings at book launch | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संघ, आई आणि विद्यार्थी परिषद यांनी मला घडवले : नितीन गडकरी यांची पुस्तक प्रकाशनावेळी भावना

Nagpur : गडकरी यांच्या ‘संघातील मानवी व्यवस्थापन’ पुस्तकाचे प्रकाशन सोहळा थाटात ...

बोर जंगलात गवा कधी येणार? तीन वर्षांपासून प्रस्ताव रखडलेला! - Marathi News | When will the Gawa come to the Bor forest? The proposal has been stalled for three years! | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :बोर जंगलात गवा कधी येणार? तीन वर्षांपासून प्रस्ताव रखडलेला!

Vardha : हस्तांतरणाचा प्रस्ताव धूळखात, तांत्रिक अडचणींचा अडसर ...

एसटी कर्मचारी बदल्यांचे ॲप १ जूनपासून सुरू होणार? एसटीच्या वर्धापन दिनी खुशखबर मिळण्याची शक्यता - Marathi News | Will the ST employee transfer app start from 1 June Good news likely on ST's anniversary | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एसटी कर्मचारी बदल्यांचे ॲप १ जूनपासून सुरू होणार? एसटीच्या वर्धापन दिनी खुशखबर मिळण्याची शक्यता

एसटी महामंडळाच्या सोमवारी होणाऱ्या ७७व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून कर्मचारी आणि प्रवाशांसाठी महत्त्वाच्या योजनांची सुरुवात करण्यात येणार आहे. त्यामध्ये या ॲप्लिकेशनचीदेखील सुरुवात होणार असल्याचे सांगितले जात आहे. ...

भंडाऱ्यात ३ कोटींचा रेती घोटाळा : आठ टिप्पर जप्त, दोन पसार! - Marathi News | Sand scam of Rs 3 crore in Bhandara: Eight tipsters seized, two absconding! | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भंडाऱ्यात ३ कोटींचा रेती घोटाळा : आठ टिप्पर जप्त, दोन पसार!

जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांची थेट कारवाई : रेती माफियांना झटका! ...

शिक्षित, पुढारलेल्या अनेक घरांमध्ये असंख्य वैष्णवींचा श्वास गुदमरतोय - Marathi News | Vaishnavi Hagawane Death Case In many educated, advanced homes, countless Vaishnavites are suffocating | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिक्षित, पुढारलेल्या अनेक घरांमध्ये असंख्य वैष्णवींचा श्वास गुदमरतोय

मागील वर्षी छळाच्या २०४ घटना, यावर्षी ७२ घटनांची नोंद; वर्षभरात २१ विवाहित महिलांनी आत्महत्या करून संपविला जीवनप्रवास ...

अमित ढोरेने रचला इतिहास : हिमांकवर यवतमाळचा पहिला रायडर ठरला! - Marathi News | Amit Dhore creates history: He becomes Yavatmal's first rider to climb Himanka! | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अमित ढोरेने रचला इतिहास : हिमांकवर यवतमाळचा पहिला रायडर ठरला!

Yavatmal : चार दिवसांत दुचाकीवरून १९ हजार २४ फूट अंतर पार ...

शिक्षक पदावरही बनवाबनवी : आरक्षणाचा गैरफायदा घेत सेवेत प्रवेश! - Marathi News | Making a living even in the teaching position: Taking advantage of reservation and entering the service! | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शिक्षक पदावरही बनवाबनवी : आरक्षणाचा गैरफायदा घेत सेवेत प्रवेश!

Amravati : लिंगन्ना उमरीवाड यांच्या शिक्षक सेवामुक्तीचे गटशिक्षणाधिकाऱ्यांना आदेश ...

जुन्या सर्व्हेप्रमाणे काम होत नसल्याने 'गुंजवणी'चे काम ग्रामस्थांनी पाडले बंद;वाल्हे येथील बैठक निष्फळ - Marathi News | Villagers stopped the work of 'Gunjavani' as it was not working as per the old survey | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जुन्या सर्व्हेप्रमाणे काम होत नसल्याने 'गुंजवणी'चे काम ग्रामस्थांनी पाडले बंद;वाल्हे येथील बैठक निष्फळ

- १९९३ च्या प्रवाही कालव्याच्या सर्व्हेनुसार काम करण्यावरच ठाम, योजनेतील ठिबक सिंचनाचा हेक्टरी दीड लाख रुपये खर्च शासनाने स्वतः करण्याची मागणी   ...