लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
सरकारी जमिनींची खरेदी-विक्री आता दुय्यम निबंधकच रोखणार, राज्य सरकारने केली कायद्यात तरतूद - Marathi News | PUNE NEWS Now only the secondary registrar will stop the purchase and sale of government lands, the state government has made a provision in the law | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सरकारी जमिनींची खरेदी-विक्री आता दुय्यम निबंधकच रोखणार, राज्य सरकारने केली कायद्यात तरतूद

जमिनींची परस्पर होणारी खरेदी-विक्री थांबून सरकारची व नागरिकांची फसवणूक टळणार आहे. ...

अकरावी प्रवेशात तांत्रिक विघ्नेच फार; मुंबईत २००, तर राज्यात १३ हजार तक्रारी दाखल - Marathi News | Many technical glitches in 11th admission; 200 complaints filed in Mumbai, 13 thousand in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अकरावी प्रवेशात तांत्रिक विघ्नेच फार; मुंबईत २००, तर राज्यात १३ हजार तक्रारी दाखल

या सर्व तक्रारी १०० टक्के सोडवल्या जातील, असे शिक्षण विभागाचे सहसंचालक श्रीराम पानझडे यांनी सांगितले. ...

जिल्हा परिषद शाळांतील मुलींना, महिला शिक्षकांना देणार ज्युडो कराटे, योग प्रशिक्षण - Marathi News | Zilla Parishad to provide Judo, Karate, Yoga training to girls and female teachers in schools | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जिल्हा परिषद शाळांतील मुलींना, महिला शिक्षकांना देणार ज्युडो कराटे, योग प्रशिक्षण

कौटुंबिक अत्याचारांविषयी ग्रामीण महिलांचे समुपदेशन ...

मंत्र्यांच्या पीएस, ओएसडीवर मुख्यमंत्री कार्यालयाचा 'वॉच'; कामाचे होणार मूल्यमापन - Marathi News | Chief Minister's Office 'watches' ministers' PS, OSDs; Work will be evaluated | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मंत्र्यांच्या पीएस, ओएसडीवर मुख्यमंत्री कार्यालयाचा 'वॉच'; कामाचे होणार मूल्यमापन

चुका केलेल्यांना दिली जात आहे समज ...

काळजी घ्या! देशात कोरोनाचे रुग्ण ३ हजारांवर, कर्नाटक, महाराष्ट्रातही रुग्णसंख्या वाढली - Marathi News | Take care! Corona patients cross 3 thousand in the country, number of patients also increased in Karnataka, Maharashtra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काळजी घ्या! देशात कोरोनाचे रुग्ण ३ हजारांवर, कर्नाटक, महाराष्ट्रातही रुग्णसंख्या वाढली

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशात कोविडच्या सक्रिय रुग्णांची संख्या ३,३९५ वर पोहोचली आहे, तर गेल्या २४ तासांत ४ जणांचा मृत्यू झाला आहे. केरळमध्ये सर्वाधिक १३३६ सक्रिय रुग्ण आहेत. ...

Pune Car Accident : 'चहा घ्यायला थांबलाे अन् पाय गमावून बसलाे'! तरुणाने सांगितली आपबीती - Marathi News | Pune Car Accident I stopped to have tea and lost my footing The young man told his story | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'चहा घ्यायला थांबलाे अन् पाय गमावून बसलाे'! तरुणाने सांगितली आपबीती

प्रशांत हा मुळचा साेलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातला. आई-वडील शेतकरी. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून अधिकारी हाेण्याचे स्पप्न उराशी बाळगून ताे पुण्यात आला हाेता. ...

Pune Car Accident : अचानक चालकाचे नियंत्रण सुटले, समोर असलेल्या चहाच्या टपरीवर कार घुसली; अपघाताचा व्हिडीओ आला समोर - Marathi News | Pune Car Accident: The reckless driver lost control, the car crashed into the tea stall in front; Video of the accident surfaced | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Car Accident : अचानक चालकाचे नियंत्रण सुटले, समोर असलेल्या चहाच्या टपरीवर कार घुसली; अपघाताचा व्हिडीओ आला समोर

Pune Car Accident : पुण्यातील सदाशिव पेठेत एका कारचा अपघात झाला, या अपघातामध्ये १२ जण जखमी झाले. ...

Pune Car Accident : पुण्यातील कार अपघातातील चालकाची मोठी चूक; धक्कादायक माहिती आली समोर - Marathi News | Pune Car Accident Big mistake of the driver in the car accident in Pune Shocking information came to light | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील कार अपघातातील चालकाची मोठी चूक; धक्कादायक माहिती आली समोर

Pune Car Accident : पुण्यातील सदाशिव पेठेतील कार अपघातात १२ जण जखमी झाले. या सर्वांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ...

Pune Car Accident : पुण्यात कारने १२ जणांना उडवले, अपघातामधील जखमींची यादी आली समोर - Marathi News | Pune Car Accident12 people were killed in a car accident in Pune, the list of injured in the accident has come to light. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात कारने १२ जणांना उडवले, अपघातामधील जखमींची यादी आली समोर

Pune Car Accident : पुण्यात भरधाव कारने १२ जणांना उडवले. यामधील जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे. ...