लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
भरधाव बस ट्रॅक्टरवर आदळली; ट्रॅक्टरचालकाचा मृत्यू - Marathi News | Speeding bus hits tractor; tractor driver dies | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भरधाव बस ट्रॅक्टरवर आदळली; ट्रॅक्टरचालकाचा मृत्यू

Bhandara : साकोली जवळील विर्शी फाट्याजवळील घटना ...

शालार्थ आयडी : संशयितांना चौकशीशिवाय अटक करू नका - Marathi News | Shalarth ID: Do not arrest suspects without questioning | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शालार्थ आयडी : संशयितांना चौकशीशिवाय अटक करू नका

Nagpur : राज्य शिक्षण आयुक्तांसह सचिवांची पोलिस आयुक्तांशी चर्चा ...

“महायुती सरकारने मुंबई, महाराष्ट्र अदानी समूहाला गहाण ठेवला आहे का?”: विजय वडेट्टीवार - Marathi News | congress vijay wadettiwar criticized mahayuti govt over dharavi redevelopment issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“महायुती सरकारने मुंबई, महाराष्ट्र अदानी समूहाला गहाण ठेवला आहे का?”: विजय वडेट्टीवार

Congress Vijay Wadettiwar: राहुल गांधी यांनी जातीनिहाय जनगणनेची मागणी लावून धरली होती. त्यानंतर सरकारने निर्णय घेतला. परंतु, २०२९ निवडणुकीला समोर ठेवून जुमलेबाजी करू नये, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली. ...

एप्रिलच्या नुकसानीची मदत नाही, ‘मे’ची केव्हा मिळणार? अवकाळीमुळे २ महिन्यांत झालेल्या नुकसानीचे पंचनामे रखडले - Marathi News | No help for April losses when will we get the May ones Panchnamas for losses incurred in 2 months delayed due to bad weather | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एप्रिलच्या नुकसानीची मदत नाही, ‘मे’ची केव्हा मिळणार? अवकाळीमुळे २ महिन्यांत झालेल्या नुकसानीचे पंचनामे रखडले

एप्रिलचा अहवाल अद्याप पोहोचलेलाच नाही व मे महिन्याचा अहवाल तयार होत आहे, म्हणून अजूनही मदत नाही ...

काँग्रेसची सोडली साथ! माजी आमदार दिलीप सानंदा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत करणार प्रवेश - Marathi News | Congress leaves party! Former MLA Dilip Sananda to join Ajit Pawar's Nationalist Congress Party | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेसची सोडली साथ! माजी आमदार दिलीप सानंदा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत करणार प्रवेश

बुलढाणा जिल्ह्यात काँग्रेसला खिंडार पडले आहे. तीन वेळा आमदार राहिलेले दिलीप सानंदा यांनी 'हाता'ची साथ सोडली असून, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला आहे.  ...

फार्मर आयडीविना सात जिल्ह्यांतील तीन लाख शेतकरी प्रक्रियेबाहेर - Marathi News | Three lakh farmers in seven districts out of process without Farmer ID | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :फार्मर आयडीविना सात जिल्ह्यांतील तीन लाख शेतकरी प्रक्रियेबाहेर

Yavatmal : फळबागेच्या विम्याला मुकणार, १५ जूनपर्यंत प्रक्रिया अवलंबणे अशक्यच ...

गडचिरोलीतील सुरजागड बनणार देशातील पहिली प्रदूषणरहित 'ग्रीन माइन' - Marathi News | Surjagad in Gadchiroli will become the country's first pollution-free 'green mine' | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिरोलीतील सुरजागड बनणार देशातील पहिली प्रदूषणरहित 'ग्रीन माइन'

Gadchiroli : ३ लाखांहून अधिक रोपांची लागवड ...

जाणीवपूर्वक कुत्र्याला मोकळे सोडले; ९ वर्षाच्या मुलीवर सोसायटीत हल्ला; मालकाविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | Dog deliberately released; 9-year-old girl attacked in society; Case registered against owner | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जाणीवपूर्वक कुत्र्याला मोकळे सोडले; ९ वर्षाच्या मुलीवर सोसायटीत हल्ला; मालकाविरुद्ध गुन्हा दाखल

कुत्र्याने चावा घेतल्याने ती जखमी झाली असून बाणेरच्या रुग्णालयात घेऊन गेल्यानंतर ८ इंजेक्शन्स देण्यात आली. ...

“महाराष्ट्र हितासाठी आम्ही कोणताही त्याग करायला तयार”; मनसे युतीवर संजय राऊत स्पष्टच बोलले - Marathi News | thackeray group mp sanjay raut reaction over alliance with mns and said we are ready to make any sacrifice for the interest of mumbai maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“महाराष्ट्र हितासाठी आम्ही कोणताही त्याग करायला तयार”; मनसे युतीवर संजय राऊत स्पष्टच बोलले

Sanjay Raut News: आमच्या भावना निर्मळ, स्वच्छ व स्पष्ट आहेत. मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचे षड्‍यंत्र गुजरातच्या भूमीवरून सुरू आहे. मराठीच्या हितासाठी एकत्र आले नाही, तर मुंबई आपल्या हातात राहणार नाही, असा दावा संजय राऊतांनी केला आहे. ...