लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
पतीशी पटत नसल्याने आईकडे आली; दुसऱ्याशी संबंध जुळले, त्याने नकार दिला अन् विवाहितेने जीवन संपवले - Marathi News | She came to her mother because she did not get along with her husband she got involved with someone else, he refused and the married woman ended her life. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पतीशी पटत नसल्याने आईकडे आली; दुसऱ्याशी संबंध जुळले, त्याने नकार दिला अन् विवाहितेने जीवन संपवले

दुसऱ्याकडे लग्नाचा आग्रह केला असता त्याने नकार दिला, तसेच पतीने तिला आदल्या दिवशी फोन करुन धमकावले होते, नैराश्यातून तिने आत्महत्या केली ...

लाचप्रकरणी महावितरणच्या सहायक अभियंत्याला अटक;पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची भोसरी येथे कारवाई - Marathi News | Bribe Case Assistant Engineer of Mahavitaran arrested in bribery case; Pune Anti-Corruption Department takes action in Bhosari | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लाचप्रकरणी महावितरणच्या सहायक अभियंत्याला अटक;पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची भोसरी येथे कारवाई

यातील तक्रारदार हे शासकीय मान्यताप्राप्त विद्युत ठेकेदार असून, महावितरणकडील लायझनिंग व कनेक्शनच्या मंजुरीसाठी काम करतात. ...

“उद्धव यांनी एक फोन करावा, राज ठाकरे १०० पावले पुढे येतील, पण...”; मनसेची स्पष्ट भूमिका - Marathi News | mns sandeep deshpande and avinash jadhav clear stand on alliance with thackeray group and said uddhav thackeray should make a call raj thackeray will come 100 steps forward | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“उद्धव यांनी एक फोन करावा, राज ठाकरे १०० पावले पुढे येतील, पण...”; मनसेची स्पष्ट भूमिका

MNS Stand On Alliance With Uddhav Thackeray Group: मनसे आणि ठाकरे गटातील कार्यकर्त्यांचे मनोमिलन सुरू झाले असून, नेत्यांचे मनोमिलन कधी होणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. ...

प्रभाग रचनेची प्रक्रिया दोन दिवसात जाहीर होण्याची शक्यता - Marathi News | pune news Ward formation process likely to be announced in two days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रभाग रचनेची प्रक्रिया दोन दिवसात जाहीर होण्याची शक्यता

महायुती सरकारने यंदाही चार सदस्यीय प्रभाग पद्धती लागू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. २०१७च्या महापालिका निवडणुकीतही हीच प्रणाली वापरण्यात आली होती. ...

अमरावतीच्या ‘ट्रायबल’मध्ये समुपदेशनाने कर्मचाऱ्यांची ‘फेस टू फेस’ बदली - Marathi News | Amravati's 'Tribal department' undergoes 'face-to-face' transfer of employees through counseling | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावतीच्या ‘ट्रायबल’मध्ये समुपदेशनाने कर्मचाऱ्यांची ‘फेस टू फेस’ बदली

Amravati : सात एकात्मिक प्रकल्पांतर्गत १२ जिल्ह्यांमध्ये पसंतीनुसार नियुक्ती; ४२९ कर्मचाऱ्यांना मिळाला दिलासा ...

वने विभागाच्या सुवर्ण पदक विजेत्या आरएफओला ४० दिवसांतच निलंबन - Marathi News | Forest Department's gold medal-winning RFO suspended after 40 days | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :वने विभागाच्या सुवर्ण पदक विजेत्या आरएफओला ४० दिवसांतच निलंबन

Amravati : वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना गौरविल्यानंतर शासनाला झाली उपरती ...

राज्यमंत्री नावाला; अधिकार कॅबिनेटकडे! 'खात्यात काय चाललंय कळेना', बोलून दाखविली व्यथा - Marathi News | ministers of state are limited to posts only all powers are with cabinet ministers in maharashtra cabinet | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यमंत्री नावाला; अधिकार कॅबिनेटकडे! 'खात्यात काय चाललंय कळेना', बोलून दाखविली व्यथा

राज्य मंत्रिमंडळात सहा राज्यमंत्री असून ते सर्व पहिल्यांदाच मंत्रिपद भूषवत आहेत ...

मोह टोळ वेचणीसाठी गेलेल्या महिलेचा वाघाने घेतला बळी - Marathi News | A tiger killed a woman who had gone to collect locusts. | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :मोह टोळ वेचणीसाठी गेलेल्या महिलेचा वाघाने घेतला बळी

Gadchiroli : दबा धरून बसलेल्या वाघाने घातली झडप, पोर्ला वनपरिक्षेत्रातील घटना ...

“दोन शिवराज्याभिषेक सोहळे होताच कामा नयेत, तुम्हाला जनतेला एक होऊ द्यायचे नाही”: मनोज जरांगे - Marathi News | manoj jarange patil criticized cm devendra fadnavis said there should not be two shivrajyabhishek event it means you do not want people to be united | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“दोन शिवराज्याभिषेक सोहळे होताच कामा नयेत, तुम्हाला जनतेला एक होऊ द्यायचे नाही”: मनोज जरांगे

Manoj Jarange Patil News: पुढील १०० वर्षे समाजबांधवांना उपयुक्त असेल, असे मराठा आरक्षण मिळवून देणार, अशी गॅरंटी देत, देवेंद्र फडणवीस आहेत, तोपर्यंत मराठा समाजावर अन्याय होतच राहणार, अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली. ...