लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
काय? ११ वर्षीय बालकाने केले सहा वर्षीय चिमुकल्यावर अत्याचार - Marathi News | What? An 11-year-old boy abused a six-year-old toddler | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :काय? ११ वर्षीय बालकाने केले सहा वर्षीय चिमुकल्यावर अत्याचार

Nagpur : पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल ...

मनसेसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं विधान; देवेंद्र फडणवीसांनी ३ शब्दातच भाष्य केले - Marathi News | Uddhav Thackeray statement on alliance with MNS Raj Thackeray; Devendra Fadnavis commented in 3 words | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनसेसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं विधान; देवेंद्र फडणवीसांनी ३ शब्दातच भाष्य केले

जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल. त्याबद्दलचे बाकीचे जे काही बारकावे आहेत ते आमचे आम्ही बघत आहोत असं उद्धव ठाकरे यांनी मनसेच्या युतीवर बोलले होते. ...

चौथीत फी न भरल्याने सहावीच्या विद्यार्थ्याला शाळेकडून मानसिक त्रास - Marathi News | Sixth grade student faces mental harassment from school for not paying fees in fourth grade | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चौथीत फी न भरल्याने सहावीच्या विद्यार्थ्याला शाळेकडून मानसिक त्रास

प्राचार्यासह दोन शिक्षकांवर गुन्हे दाखल : वडिलांना व्हॉट्सॲपवर पाठविली टीसी ...

सावधान! महाराष्ट्रात विकली जातेय बनावट दारू, २० लाखांचे मद्य जप्त, चौघांना अटक - Marathi News | Beware, it is being sold in Maharashtra. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सावधान! महाराष्ट्रात विकली जातेय बनावट दारू, २० लाखांचे मद्य जप्त, चौघांना अटक

महाराष्ट्रात बनावट दारुची विक्री केल्याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली. ...

एकत्रीकरणाचा कोणताही प्रस्ताव आमच्यासमोर नाही - सुनील तटकरे - Marathi News | We do not have any proposal for merger; Sunil Tatkare | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एकत्रीकरणाचा कोणताही प्रस्ताव आमच्यासमोर नाही - सुनील तटकरे

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी आम्ही मित्रपक्षांबरोबर संस्थानिहाय चर्चा करू, असे त्यांनी सांगितले. ...

शिक्षकांच्या निवडश्रेणी, वेतनश्रेणी प्रशिक्षणात लिंक ओपन होत नसल्याने उडतोय गोंधळ - Marathi News | Confusion is brewing as links are not opening in teacher selection and salary scale training | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शिक्षकांच्या निवडश्रेणी, वेतनश्रेणी प्रशिक्षणात लिंक ओपन होत नसल्याने उडतोय गोंधळ

शिक्षकांच्या डोक्याला ताप : सोयीसुविधांचा अभाव असल्याची ओरड ...

वर्ध्यातील आष्टी तालुक्यात २६ बोगस डॉक्टर ! मुळव्याधीच्या शस्त्रक्रिया अयशस्वी - Marathi News | 26 bogus doctors in Ashti taluka of Wardhya! Piles surgeries failed | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्ध्यातील आष्टी तालुक्यात २६ बोगस डॉक्टर ! मुळव्याधीच्या शस्त्रक्रिया अयशस्वी

Wardha : बनावट पदव्या आणि डिप्लोमांचा आधार घेत आष्टी तालुक्यात बोगस डॉक्टर करतात 'प्रॅक्टिस' ...

"मी राजसाहेबांशी साथ सोडणार नाही, पण..."; मनसे नेते वैभव खेडेकर यांचा खुलासा - Marathi News | "I will not leave Rajsaheb Thackeray, MNS leader Vaibhav Khedekar Statement after meet Sandeep Deshpande, Avinash Jadhav | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मी राजसाहेबांशी साथ सोडणार नाही, पण..."; मनसे नेते वैभव खेडेकर यांचा खुलासा

नाराजीबाबत पक्षांतर्गत विषय आहे. त्याबाबत मी पक्षाची चौकट मोडून बोलणार नाही असं खेडेकरांनी म्हटलं. ...

कोकण रेल्वेचा वेग १५ जूनपासून मंदावणार, पावसाळी हंगामासाठी प्रशासन सज्ज - Marathi News | Konkan Railway to slow down from June 15 Monsoon schedule in effect | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :कोकण रेल्वेचा वेग १५ जूनपासून मंदावणार, पावसाळी हंगामासाठी प्रशासन सज्ज

६३६ प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची अहोरात्र गस्त ...