लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
"त्या वेळचे फोटो, व्हिडीओ पोलिसांनी परिवाराला दाखवले नाहीत..."; आमदार धस यांनी व्यक्त केला संशय - Marathi News | police did not show the photos and videos of that time to the family MLA suresh Dhas expressed suspicion | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"त्या वेळचे फोटो, व्हिडीओ पोलिसांनी परिवाराला दाखवले नाहीत..."; आमदार धस यांनी व्यक्त केला संशय

फलटण येथील मृत डॉक्टर तरुणीच्या मृत्यू प्रकरणी भाजपा आमदार सुरेश धस यांनी संशय व्यक्त केले आहेत. ...

लक्ष्मीपूजनानंतर विकेंडच्या सुट्ट्यांमुळे लोणावळ्यात वाढला पर्यटकांचा ओघ - Marathi News | pune news tourist influx in Lonavala increased due to weekend holidays after Lakshmi Puja | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :लक्ष्मीपूजनानंतर विकेंडच्या सुट्ट्यांमुळे लोणावळ्यात वाढला पर्यटकांचा ओघ

- पुणे, मुंबईसह गुजरातमधून पर्यटक दाखल; शुक्रवारी रात्री व शनिवारी सकाळपासून वाहतूक कोंडी, लोणावळ्यासह कार्ला, मळवलीतील बंगले, रिसॉर्ट फुल्ल ...

मेट्रोचे लाड थांबवून भिडे पूल दिवसा खुला करावा; ४५ दिवसांतील काम १७५ दिवस झाले तरी अर्धवट - Marathi News | pune news stop the Metros laziness and open the Bhide bridge during the day; Even if the work in 45 days is completed in 175 days, it will be incomplete | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मेट्रोचे लाड थांबवून भिडे पूल दिवसा खुला करावा

- ज्याची मुदत १० ऑक्टोबर रोजी संपली. त्यानंतर दिवाळीनिमित्त भिडे पूल सकाळी ६ ते रात्री ९ वाहतुकीसाठी खुला केला. ...

आडतदारांच्या संपामुळे भिगवण धान्य मार्केट अचानक बंद - Marathi News | pune news bhigwan grain market suddenly closed due to traders' strike | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आडतदारांच्या संपामुळे भिगवण धान्य मार्केट अचानक बंद

याबाबत मार्केट कमिटीचे सभापती तुषार जाधव आणि अडतदरांमध्ये झालेल्या बैठकीत ठोस निर्णय न झाल्याने लिलावाचे कामकाज ठप्प आहे. ...

एसटी बसमधील गर्दीचा गैरफायदा घेऊन प्रवाशांचे पाकीट, पर्स चोरणाऱ्या तीन महिला जेरबंद - Marathi News | pune news three women arrested for stealing wallets and purses of passengers taking advantage of crowd in ST buses | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एसटी बसमधील गर्दीचा गैरफायदा घेऊन प्रवाशांचे पाकीट, पर्स चोरणाऱ्या तीन महिला जेरबंद

- सव्वाचार लाखांचा ऐवज जप्त ...

“ही आत्महत्या नाही, तर संस्थात्मक हत्या आहे,” सातारा प्रकरणावर राहुल गांधींचा संताप... - Marathi News | Dr. Sampada Munde "This is not suicide, but institutional murder," Rahul Gandhi's anger over Satara doctor suicide case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“ही आत्महत्या नाही, तर संस्थात्मक हत्या आहे,” सातारा प्रकरणावर राहुल गांधींचा संताप...

साताऱ्यातील डॉ. संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणावरुन राहुल गांधींनी भाजपवर निशाणा साधला आहे. ...

पंकजा मुंडेंनी घेतली मयत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबीयांची भेट; मुख्यमंत्र्यांकडे केली 'ही' मागणी... - Marathi News | Dr Sampada Munde Suicide Case: Pankaja Munde met family of deceased | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पंकजा मुंडेंनी घेतली मयत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबीयांची भेट; मुख्यमंत्र्यांकडे केली 'ही' मागणी...

Dr. Sampada Munde Suicide Case: या प्रकरणातील आरोपी पीएसआय बदने आणि कर्मचारी बनकरला अटक करुन तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. ...

"साताऱ्यातील आरोपीला गोळ्या घाला"; आरजी कर प्रकरणातील पीडितेच्या वडिलांची मोठी मागणी - Marathi News | accused in satara incident is not worthy of mercy kill him immediately victim father demand in rg kar case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"साताऱ्यातील आरोपीला गोळ्या घाला"; आरजी कर प्रकरणातील पीडितेच्या वडिलांची मोठी मागणी

आरजी कर मेडिकल कॉलेज प्रकरणातील पीडितेच्या वडिलांनी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील २६ वर्षीय डॉक्टरच्या आत्महत्येबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. ...

धावत्या ट्रेनमधून फोन पडला... घाबरू नका ! 'हे' करा, तुम्हाला तुमचा फोन नक्की मिळेल - Marathi News | Phone dropped from a moving train... Don't panic! Do 'this', you will definitely get your phone back | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धावत्या ट्रेनमधून फोन पडला... घाबरू नका ! 'हे' करा, तुम्हाला तुमचा फोन नक्की मिळेल

घ्या आरपीएफची डिजिटल मदत : तुमचा फोन नक्की मिळेल ...