लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
Fastag New Rules : कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या... - Marathi News | Fastag Pass Rules you have to know everything: Express Highway or National... Cross any toll for Rs 15, yearly 3000 rs calculation; But know the rules first... | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...

Fastag New Rules : 3000 रुपयांच्या फास्टॅग पासच्या जाळ्यात अडकू नका... आधी त्याच्या नियम, अटी-शर्थी जाणून घ्या. मगच निर्णय घ्या... ...

‘माळेगाव’ ची निवडणूक स्थानिक;यात टोकाची भूमिका घेण्याची गरज नव्हती- शरद पवार यांचे मत - Marathi News | There was no need to take an extreme stance in the local election of Malegaon Sharad Pawar opinion | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘माळेगाव’ ची निवडणूक स्थानिक;यात टोकाची भूमिका घेण्याची गरज नव्हती- शरद पवार यांचे मत

या घडामोडींवर ज्येष्ठ नेते  शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या  निवडणूक स्थानिक असून, यात टोकाची भूमिका घेण्याची गरज नव्हती, असे मत व्यक्त केले आहे. ...

ठाणे-बोरिवली टनेल बाधितांच्या पुनर्वसनाचा तिढा लवकर सुटणार! - Marathi News | The issue of rehabilitation of Thane-Borivali Tunnel victims will be resolved soon | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाणे-बोरिवली टनेल बाधितांच्या पुनर्वसनाचा तिढा लवकर सुटणार!

Thane Borivali Tunnel: मागाठाणे येथील बाधितांना एमएमआरडीएने दिले तीन पर्याय; भुयारीकरणाचा मार्ग मोकळा ...

पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात - Marathi News | ncp sharad pawar group thackeray group congress big setback in pune chandrapur nandurbar dharashiv the many former corporators join shinde group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात

Shiv Sena Shinde Group: केवळ महाराष्ट्रातून नाही, तर राजस्थान, मध्य प्रदेश राज्यातील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. ...

मित्राच्या बहिणीसोबत इंस्टाग्रामवर अश्लील चॅटिंग;दगडाने ठेचून एकाला संपवलं - Marathi News | Obscene chat with friend sister on Instagram one killed by being crushed with a stone... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मित्राच्या बहिणीसोबत इंस्टाग्रामवर अश्लील चॅटिंग;दगडाने ठेचून एकाला संपवलं

आंबेगाव बुद्रुक पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जांभूळवाडी तलाव परिसरात ही घटना घडली. फोन करून पळून गेलेल्या आरोपीच्या पोलिसांनी मध्य प्रदेशात जाऊन मुसक्या आवळल्या. ...

Sant Tukaram Maharaj palkhi 2025: दिंड्या अडवल्या, मानाचे अश्वही सोडले नाहीत; पोलीस - वारकऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक - Marathi News | The police stopped the procession even the horses of honor were not spared; Verbal clash between police and Warkars | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :दिंड्या अडवल्या, मानाचे अश्वही सोडले नाहीत; पोलीस - वारकऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक

पोलिसांनी दिंड्या पोलिसांनी अडवल्या, मानाचे अश्वही अडवले त्यामुळे वारकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे ...

महापालिका निवडणुकांमध्ये आपण नक्की करणार तरी काय ? मनसे कार्यकर्त्यांचा उद्वेगजनक सवाल - Marathi News | What exactly will we do in the municipal elections? A disturbing question from MNS workers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापालिका निवडणुकांमध्ये आपण नक्की करणार तरी काय ? मनसे कार्यकर्त्यांचा उद्वेगजनक सवाल

मनसेचे महापालिकेत तब्बल २९ नगरसेवक होते. त्याआधी अगदी सुरुवातीच्या काळातही त्यांनी ९ नगरसेवक निवडून आणले होते. ९ चे २९ झाले, मात्र या २९ जणांची महापालिकेतील सलग ५ वर्षे फक्त तटस्थ राहण्यात गेली. ...

गंगाधाम चौकातील अपघातानंतर पोलिसांकडून जड वाहनांवर कारवाई - Marathi News | Police take action against heavy vehicles after accident at Gangadham Chowk | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गंगाधाम चौकातील अपघातानंतर पोलिसांकडून जड वाहनांवर कारवाई

या अनुषंगाने शहरातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये वाहनचालक व मालकांवर १३ गुन्हे दाखल करण्यात आले ...

जातनिहाय जनगणनेसाठी १९४८च्या कायद्यात दुरुस्ती करावी लागेल ? - Marathi News | The 1948 Act will have to be amended for caste-wise census | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जातनिहाय जनगणनेसाठी १९४८च्या कायद्यात दुरुस्ती करावी लागेल ?

Nagpur : राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. तायवाडे यांचे मत ...