लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
ऑनलाइन जन्म दाखल्याकरिता होतेय नागरिकांची पायपीट - Marathi News | Citizens are flocking to get birth certificates online | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :ऑनलाइन जन्म दाखल्याकरिता होतेय नागरिकांची पायपीट

कसे होणार ? : आधार अपडेटअभावी नागरिकांचे कामे खोळंबली ...

“पुढील आषाढी एकादशीला अजित पवार CM म्हणून शासकीय पूजा करतील”; कुणी घातले पांडुरंगाला साकडे? - Marathi News | amol mitkari desire that ajit pawar will perform the official puja as cm on the next ashadhi ekadashi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“पुढील आषाढी एकादशीला अजित पवार CM म्हणून शासकीय पूजा करतील”; कुणी घातले पांडुरंगाला साकडे?

Amol Mitkari News: यावर्षी पांडुरंगाच्या मनात नसेल. पण पुढील वर्षी अजितदादांनी मुख्यमंत्री म्हणून शासकीय महापूजा करण्याबाबत विठुरायाला साकडे घालण्यात आले आहे. ...

बार्टीचे अधिकारी-कर्मचारी संविधान दिंडीत मग्न, विद्यार्थी वाऱ्यावर - Marathi News | Barty officers and employees are busy with the constitution, students are on the move | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बार्टीचे अधिकारी-कर्मचारी संविधान दिंडीत मग्न, विद्यार्थी वाऱ्यावर

हजारो विद्यार्थी जेईई, नीट प्रशिक्षणाच्या प्रतीक्षेत : विदेशी शिष्यवृत्तीच्या यादीचीही प्रतीक्षा ...

अमरावती जीएमसी कारवाईची टांगती तलवार कायम ! एमबीबीएस जागांवर प्रश्नचिन्ह - Marathi News | Amravati GMC action continues to loom! Question mark on MBBS seats | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती जीएमसी कारवाईची टांगती तलवार कायम ! एमबीबीएस जागांवर प्रश्नचिन्ह

Amravati : एनएमसीच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष, नियामक मानकांचे उल्लंघन झाल्याचा ठपका ...

शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये माजी आमदारांसाठी रस्सीखेच; ‘रात्रीस खेळ चाले’चा सिलसिला सुरू - Marathi News | set back continues to uddhav thackeray group many former corporator party bearer left the party and join shiv sena shinde group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये माजी आमदारांसाठी रस्सीखेच; ‘रात्रीस खेळ चाले’चा सिलसिला सुरू

Shiv Sena Shinde Group And Thackery Group News: ठाकरे गटातून शिवसेना शिंदे गटात जाणाऱ्या माजी नगरसेवक, नेते, पदाधिकारी यांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. ...

Mumbai Crime: मुंबईतील प्रतिष्ठित कॉलेजमध्ये विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू, कुटुंबीयांचा गंभीर आरोप - Marathi News | Suspicious death of a student in a prestigious college in Mumbai, serious allegations by the family | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Crime: मुंबईतील प्रतिष्ठित कॉलेजमध्ये विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू, कुटुंबीयांचा गंभीर आरोप

Mumbai Crime: मुंबईतील प्रतिष्ठित महाविद्यालय असलेल्या विलेपार्ले येथील साठ्ये कॉलेजमध्ये तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. या तरुणीचं नाव संध्या पाठक असं असून, ती २१ वर्षांची होती. ...

मुंबई-पुणे महामार्गावर ३४ टक्के चुकीचे चलान - Marathi News | 34 percent wrong challans on Mumbai-Pune highway | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबई-पुणे महामार्गावर ३४ टक्के चुकीचे चलान

मुंबई-पुणे महामार्गावर जुलै ते डिसेंबर २०२४ या कालावधीत १८ लाख २५ हजार ई-चलान जारी करण्यात आले. ...

आळेफाटा येथील सोसायटीत होतेय टँकरमधून डिझेलची तस्करी - Marathi News | Diesel smuggling is taking place in a society in Alephata through a tanker. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आळेफाटा येथील सोसायटीत होतेय टँकरमधून डिझेलची तस्करी

- आळेफाटा परिसरात राजरोसपणे डिझेलची तस्करी होत असल्याचे समोर आले आहे. ...

भंडारा जिल्ह्यात रेतीच्या तीन कारवाया, ५२.५४ लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Three sand mining operations in Bhandara district, valuables worth 52.54 lakhs seized | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भंडारा जिल्ह्यात रेतीच्या तीन कारवाया, ५२.५४ लाखांचा मुद्देमाल जप्त

Bhandara : ५३ हजारांच्या रेतीसह तीन ट्रॅक्टर आणि एक टिप्पर जप्त ...