लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
'अरुण्यऋषी' चितमपल्ली आणि त्यांची छाया : वडिलांना सांभाळण्यासाठी मुलीने लग्नही केले नाही, पण तीही सोडून गेली... - Marathi News | 'Arunya Rishi' Chitampally and his daughter Chhaya: The daughter didn't even get married to take care of her father, but she also left him... | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'अरुण्यऋषी' चितमपल्ली आणि त्यांची छाया : वडिलांना सांभाळण्यासाठी मुलीने लग्नही केले नाही, पण तीही सोडून गेली...

निसर्गप्रेमातून लेखन, आणि प्रेमातून समर्पण : चितमपल्ली पिता-पुत्रींची विरळ कथा ...

अतुल पाटील हत्याकांड : हिमांशू कुंभलकर कन्हान ठाण्याच्या कोठडीत, विष्णू कोकड्डे खापरखेड्यात - Marathi News | Atul Patil murder case: Himanshu Kumbhalkar in custody of Kanhan police station, Vishnu Kokadde in Khaparkheda | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अतुल पाटील हत्याकांड : हिमांशू कुंभलकर कन्हान ठाण्याच्या कोठडीत, विष्णू कोकड्डे खापरखेड्यात

दोघांना वेगवेगळे ठेवण्याचा निर्णय : पोलिस करताहेत सखोल तपास ...

धीरज घाटेंच्या कार्यालयातील वीजचोरी प्रकरणात महावितरण,मनपासह पोलिस आयुक्तांना कायदेशीर नोटीस - Marathi News | Legal notice to Mahavitaran, Municipal Corporation and Police Commissioner in the case of electricity theft in Dheeraj Ghate's office | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धीरज घाटेंच्या कार्यालयातील वीजचोरी प्रकरणात महावितरण,मनपासह पोलिस आयुक्तांना कायदेशीर नोटीस

सामान्य माणसाने ५०० रुपये नाही वेळेवर भरले, तर वीज तोडणारे महावितरणचे अधिकारी या विषयात गेली १२ वर्षे शांत का आहेत ? त्यांना भ्रष्टाचाराचा काही वाटा जातो का? ...

रेल्वेची जर्नी ब्रेक; बस-ट्रॅव्हल्ससह छोट्या वाहनातून तस्करी - Marathi News | Railway journey breaks; Smuggling through small vehicles including bus-travels | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रेल्वेची जर्नी ब्रेक; बस-ट्रॅव्हल्ससह छोट्या वाहनातून तस्करी

Nagpur : अंमली पदार्थांसह गोल्ड स्मगलर्सचा नवा फंडा ...

काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का  - Marathi News | yesterday at matoshree for meeting and today former corporator joins shiv sena deputy cm eknath shinde big setback to uddhav thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 

Shiv Sena Shinde Group News: शिंदेसेना शिंदे गट व उद्धवसेना हे दोन्ही पक्ष वर्धापनदिनाच्या निमित्ताने जोरदार शक्तिप्रदर्शन करत आहेत. ...

Lonavala Rain News : लोणावळ्यात चोवीस तासांत तब्बल २२१ मिलिमीटर पाऊस  - Marathi News | Lonavala Rain News Lonavala receives 221 mm of rain in 24 hours | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Lonavala Rain News : लोणावळ्यात चोवीस तासांत तब्बल २२१ मिलिमीटर पाऊस 

जनजीवन विस्कळीत : वाकसई चाळ, कार्ला, मळवलीत सोसायट्यांमध्ये पुराचे पाणी; मळवली-देवले रस्ता पाण्याखाली, सर्व नद्या धोक्याच्या पातळीवर ...

माणमधील कुंभारवाडा बंधारा पाण्याखाली;मुख्य ओढ्याला पूर  - Marathi News | pimpari-chinchwad Kumbharwada dam in Maan under water; main stream flooded | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :माणमधील कुंभारवाडा बंधारा पाण्याखाली;मुख्य ओढ्याला पूर 

हिंगडे वस्ती यांचा गावठाणाकडे जाण्याचा मार्ग बंद झाला आहे. बंधाऱ्याजवळच्या घरांना पुराचा फटका बसला असून, कुंभार व्यावसयिकांचे पत्राशेड आणि कच्च्या मालाचे नुकसान झाले आहे. ...

आयटी पार्क परिसरातील पायाभूत सुविधांची वरुणराजाच्या धो-धो बरसण्याने पोलखोल - Marathi News | pimpari-chinchwad news hinjewadi phase heavy rains Infrastructure in IT Park area exposed by heavy rains from Varun Raja | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आयटी पार्क परिसरातील पायाभूत सुविधांची वरुणराजाच्या धो-धो बरसण्याने पोलखोल

हिंजवडी फेज दोन, तीनमध्ये प्रमुख रस्ते, चौकांमध्ये पाणी साचून वाहतूक कोंडी, रस्त्यांची अवस्था बिकट झाल्याने मंदावतोय वाहतुकीचा वेग, प्रशासन धडा घेणार का?, आयटियन्स, स्थानिकांचा उद्विग्न सवाल ...

Ashadhi Wari 2025 : संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे उद्योगनगरीत जोरदार स्वागत  - Marathi News | Ashadhi Wari Sant Tukaram Maharaj's palanquin ceremony received a warm welcome in the industrial city | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Ashadhi Wari 2025 : संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे उद्योगनगरीत जोरदार स्वागत 

- बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल...याची अनुभूती घेण्यासाठी निघालेला संतश्रेष्ठ तुकोबारायांचा पालखी सोहळा सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास पिंपरी चिंचवड शहरात प्रवेश केला आहे. वरुणराजाचा अभिषेक,  हरिनाम गजराने उद्योगनगरी दुमदुमली आहे.  ...