Maharashtra (Marathi News) : देवेंद्र फडणवीस राज्याचे पुन्हा मुख्यमंत्री झाले, राज्यात महायुतीची सत्ता आली ही माझी प्रदेशाध्यक्ष म्हणून सर्वांत मोठी उपलब्धी होती, अशी भावना भाजपचे मावळते प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली. ...
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दालन तर विधानभवनात आहे, पण आतापर्यंत विधानभवनात असलेले त्यांचे कार्यालय मात्र हद्दपार झाले आहे. ...
नगरविकास विभागाला तब्बल १५,४६५ कोटी तर कुंभमेळ्यासाठी १,००० कोटींची तरतूद ...
राज्य भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. ...
न्यायालयाचे निर्देश; २८ जुलैपर्यंतची मुदत; नवी मुंबई विमानतळ परिसरातील इमारतींच्या उंचीचे निकष शिथिल करा ...
ही योजना दिवाळी व उन्हाळी सुटीचा हंगाम वगळता वर्षभर सुरू राहणार आहे. ...
हिंदी सक्तीचा निर्णय त्यांचा, आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले ...
भारतीय रेल्वेने उद्यापासून अर्थात १ जुलैपासून रेल्वे तिकिटांच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे... ...
Congress Ramesh Chennithala News: राज ठाकरे यांच्या भूमिकेशी आम्ही अजिबात सहमत नाही. भारत एक आहे, असे काँग्रेस नेत्यांनी सांगितले आहे. ...
Amravati : एकूण १८२ अधिकाऱ्यांची पदे मंजूर, भारतीय वन सेवेच्या अधिकाऱ्यांचे कुरघोडीचे राजकारण ...