लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
Video: वडिलांसोबत रिंकू राजगुरुही पंढरीच्या वारीत सहभागी, नऊवारी साडीत खेळली फुगडी - Marathi News | Rinku rajguru shared glimpses of pandharichi wari she was there with her father | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: वडिलांसोबत रिंकू राजगुरुही पंढरीच्या वारीत सहभागी, नऊवारी साडीत खेळली फुगडी

हिरवी नऊवारी साडी, नथ, केसात गजरा... रिंकूचा सुंदर पेहराव, वारकऱ्यांशी साधला संवाद ...

भोजनाचे टेंडर मिळविण्यासाठी बोगस अनुभव पत्रे जोडण्याचा प्रकार उघडकीस - Marathi News | A method of attaching bogus experience letters to get food tenders has been exposed. | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :भोजनाचे टेंडर मिळविण्यासाठी बोगस अनुभव पत्रे जोडण्याचा प्रकार उघडकीस

चौकशीत निष्पन्न : अपर आदिवासी आयुक्त कार्यालयातील प्रकार ...

Video : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये तुफान हाणामारी; १० ते १५ जणांचा एकावर प्राणघातक हल्ला - Marathi News | pune crime a violent clash broke out between college students; 10-15 people attacked one person to death | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये तुफान हाणामारी; १० ते १५ जणांचा एकावर प्राणघातक हल्ला

विद्यार्थी सध्या केएम रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात (ICU) उपचार घेत असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना कॉलेजच्या परिसरात घडली. ...

मित्राच्या बंगल्याला पुरापासून वाचविण्यासाठी शासकीय निधीतून बांधली सुरक्षा भिंत? - Marathi News | A security wall built with government funds to protect a friend's bungalow from flooding? | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :मित्राच्या बंगल्याला पुरापासून वाचविण्यासाठी शासकीय निधीतून बांधली सुरक्षा भिंत?

Chandrapur : जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिले सभागृहात उत्तर ...

न्यायालयाच्या सफाईगार पदासाठी एम.एस्सी., बी.एड.धारक रांगेत ! - Marathi News | M.Sc., B.Ed. holders in line for the post of court cleaner! | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :न्यायालयाच्या सफाईगार पदासाठी एम.एस्सी., बी.एड.धारक रांगेत !

केवळ चार जागांसाठी ८५० वर अर्ज : उच्च शिक्षण घेतलेले हात करणार साफसफाई ...

आईवडिलांचा आशीर्वाद पुरेसा; प्राध्यापक भावांचा मोठेपणा, शेतकरी भावासाठी सोडली मालमत्ता - Marathi News | Values and brotherly love beyond division; Two Professor brothers leave property for farmer brother in Gangakhed | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :आईवडिलांचा आशीर्वाद पुरेसा; प्राध्यापक भावांचा मोठेपणा, शेतकरी भावासाठी सोडली मालमत्ता

सुशिक्षिततेबरोबर संस्काराचाही आदर्श; शेतकरी भावासाठी दोन प्राध्यापकांच्या त्यागाने दाखवले हिश्श्याच्या पलिकडचे संस्कार अन् बंधुप्रेम ...

"सार्वजनिक आरोग्य विभागाने कॅन्सरचं निदान करण्यासाठी घेतलेल्या व्हॅन खरेदीत घोटाळा’’, विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप   - Marathi News | Maharashtra Assembly Monsoon Session 2025: "Scam in the purchase of vans used by the Public Health Department for cancer diagnosis", Vijay Vadettiwar makes serious allegations | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''सार्वजनिक आरोग्य विभागाने कॅन्सरचं निदान करण्यासाठी घेतलेल्या व्हॅन खरेदीत घोटाळा’’

Maharashtra Assembly Monsoon Session 2025: ...

वारीतील घटना गृहखात्याचा वचक संपल्यामुळेच; राष्ट्रवादी काँग्रेसची टीका - Marathi News | pune news the incident in Wari was caused by the Home Ministry's lack of oversight. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वारीतील घटना गृहखात्याचा वचक संपल्यामुळेच; राष्ट्रवादी काँग्रेसची टीका

- पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले की स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहखाते आहे. त्यांचा केवढा तरी वचक पाहिजे ...

'हे सरकार फक्त श्रीमंतांचे', महाराष्ट्रातील ७६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरुन राहुल गांधींचा हल्लाबोल - Marathi News | 767 farmers commit suicide in Maharashtra in 3 months; Rahul Gandhi said- 'Government is only for the rich...' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'हे सरकार फक्त श्रीमंतांचे', महाराष्ट्रातील ७६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरुन राहुल गांधींचा हल्लाबोल

जानेवारी ते मार्च या कालावधीत राज्यात एकूण ७६७ हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. ...