लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले? - Marathi News | I do not know what he said exactly Ajit Dada's first reaction to Eknath Shinde 'Jai Gujarat what did he say exactly | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?

दरम्यान, आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे पुण्यात बरेच कार्यक्रम आहेत. मात्र कराडला एक लग्न असल्याने आपण त्यांना विचारून तेथे जात आहोत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्यासोबत आहेत, असेही अजित पवार यांनी सांगितले. ...

राज्य सरकारवर कंत्राटदारांचे ८९ हजार कोटी रूपये थकीत - Marathi News | The state government owes contractors Rs. 89 thousand crores | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्य सरकारवर कंत्राटदारांचे ८९ हजार कोटी रूपये थकीत

५७,५०९ कोटींची पुरवणी मागणी सादर : राज्याची आर्थिक स्थिती संकटात ...

९० अंश वाकलेला कणा... पण मनोबल होतं सरळ : ‘पुष्पा’ पुन्हा उभी राहिली! - Marathi News | A spine bent 90 degrees... but the morale was straight: 'Pushpa' stood up again! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :९० अंश वाकलेला कणा... पण मनोबल होतं सरळ : ‘पुष्पा’ पुन्हा उभी राहिली!

गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी : १२ वर्षांची मुलगी पुन्हा सरळ उभी! ...

महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस - Marathi News | Devendra Fadnavis said we can insist outsiders to learn marathi in maharashtra but cannot force them | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM फडणवीस

Devendra Fadnavis on Marathi speaking, Sushil Kedia: 'मी मराठी शिकणार नाही, काय करायचं ते करा' असे सुशील केडिया यांचे आव्हान ...

भामरागडमध्ये दोरीच्या सहाय्याने विद्यार्थ्यांनी काढली पुरातून वाट ! - Marathi News | Students navigated through the flood with the help of ropes in Bhamragad! | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :भामरागडमध्ये दोरीच्या सहाय्याने विद्यार्थ्यांनी काढली पुरातून वाट !

गुंडेनूर, पर्लकोटा नदीवरील पुलांचे काम धिम्या गतीने : पर्यायी रस्ताही गेला वाहून, रहदारी प्रभावित ...

“जय गुजरात म्हणणारे शिंदे हे अमित शाहांचे गुलाम, बाळासाहेबांची शिकवण धुळीस मिळवली”: काँग्रेस - Marathi News | congress harshwardhan sapkal criticized deputy cm eknath shinde over saying jay gujarat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“जय गुजरात म्हणणारे शिंदे हे अमित शाहांचे गुलाम, बाळासाहेबांची शिकवण धुळीस मिळवली”: काँग्रेस

Congress News: महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला नख लावणाऱ्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेस नेत्यांनी केली. ...

चंद्रपुरात सुरू होणार परकीय चलन कक्ष; मूलमध्ये 'लॉजिस्टिक हब'चा प्रस्ताव - Marathi News | Foreign exchange room to be opened in Chandrapur; 'Logistics Hub' proposed in Mool | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपुरात सुरू होणार परकीय चलन कक्ष; मूलमध्ये 'लॉजिस्टिक हब'चा प्रस्ताव

Chandrapur : कंपन्यांनी खर्च केलेल्या सीएसआर निधीचा आढावा घेण्यात आला. २०२५-२६ च्या नियोजनाबाबत चर्चा झाली. ...

बल्लारपूर शहरात नकली दारूचा कहर; प्रत्येक वॉर्डात सुरू अवैध विक्री! - Marathi News | Fake liquor rampage in Ballarpur city; Illegal sale starts in every ward! | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :बल्लारपूर शहरात नकली दारूचा कहर; प्रत्येक वॉर्डात सुरू अवैध विक्री!

अहवालातून निष्पन्न : फरार मुख्य आरोपीला अटक करण्याचे आव्हान ...

एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव - Marathi News | Eknath Shinde Jai Gujarat statement CM Devendra Fadnavis took Sharad Pawar name in reaction | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना CM फडणवीसांनी घेतले पवारांचे नाव, म्हणाले...

Eknath Shinde Jai Gujarat, Devendra Fadnavis Sharad Pawar : "एकनाथ शिंदेंनी जय गुजरात म्हणल्यावरून इतका बवाल करायची गरज नाही"- मुख्यमंत्री फडणवीस ...